🤷♂️ राज्यातील सत्ता संघर्षावर आज झालेली सुनावणी - प्रत्येकाने वाचा Political Update 📣 तुम्हाला माहिती असेल शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या - त्यावर आज सुनावणी पार पडली. 💁🏻♀️ जाणून घ्या सविस्तर 🔰 गटनेता निवडणं हा पक्षांतर्गत मुद्दा आहे. आणि बहुमत असलेला गट गटनेता नेमू शकतो, अशी महत्त्वाची टिप्पणी कोर्टानं सुनावणी दरम्यान केली आहे 🔰 सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती, ज्यावर उद्धव ठाकरेंच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेतला. 🔰 यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात मोठ्या खंडपीठाची गरज भासू शकते, असं सांगत 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होईल असं सांगितलं आहे 🤔 घटना काय सांगते ? - मंत्रिमंडळ विस्तार करता येणं शक्य आहे. त्याला कुठल्याच प्रकारची स्थगिती नाहीये. काही राजकीय अडचण नसेल तर मंत्रिमंडळ विस्तार करू शकतील अशी प्रतिक्रिया घटनातज्ञ उल्हास बापट यांनी दिली 📌 राज्यातील सत्ता संघर्षावर - आज झालेली सुनावणी म...
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.