Skip to main content

Posts

Showing posts with the label latest update

सीईटी परीक्षेसाठी आजपासून अर्ज सुरु - जाणून घ्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक

🎯 सीईटी परीक्षेसाठी आजपासून अर्ज सुरु - जाणून घ्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक Students Update 🎒 शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर झाले आहे.  ⏲️ आज १९ मार्च पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली - तर मे महिन्‍यापासून परीक्षांना सुरवात होईल 💁‍♂️ *पहा अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक* ● *एलएलबी ३ वर्षे* -  २४ मार्च ते १२ एप्रिल ७ व ८ जून ● *एलएलबी ५ वर्षे* - १९ मार्च ते ७ एप्रिल १७ व १८ मे ● *बी.एड.-एम.एड. इंटिग्रेटेड* १९ मार्च ते ७ एप्रिल ९ मे ● *एम.एड.* -  २२ मार्च ते ७ एप्रिल १९ मे  ● *बी.पी.एड* -  २२ मार्च ते ७ एप्रिल ११ ते १५ मे 📣 *सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट* -  cetcell.mahacet.org 📌 *परीक्षांचे अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक* - विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखिल शेअर करा

वाहनांच्या नंबर प्लेटवर IND लिहिलेल्याचा अर्थ काय ? - प्रत्येकाने वाचा

  वाहनांच्या नंबर प्लेटवर IND लिहिलेल्याचा अर्थ काय ? - प्रत्येकाने वाचा   Knowledge  Updates ✍️ जेव्हा आपण नवीन गाडी खरेदी करतो, तेव्हा पहिले आरटीओकडे जाऊन गाडी रजिस्ट्रेशन करावी लागते तर त्यावेळी अनेक प्रकारच्या नंबरप्लेट आपल्याला दाखविल्या जातात 📝  त्यावेळी आपण अनेक गाड्यांवर IND लिहिलेल्या नंबरप्लेट पाहिलेली असेल मात्र IND अर्थ काय आहे आणि त्याचा फायदा काय आहे ते आपल्याला माहिती नसते - ते आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ  💁‍♂️ पहा IND बर प्लेट विषयी 🚗 केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये 2005 ला बदल करण्यात आला , यानुसार ही IND हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे - ही नंबर प्लेट आरटीओकडे रजिस्टर असलेल्या व्हेंडरकडेच मिळते 📍 या नवीन प्लेट्समध्ये टेम्पर प्रूफ आणि स्नॅप लॉक सारखी वैशिष्ट्ये आहेत जी हटविणे कठीण आहे - या बर प्लेट्स अॅल्युमिनियमच्या बनलेल्या आहेत यामध्ये 20mnX 20mn क्रोमियमचा अशोक चक्राचा होलोग्राम आहे 💰 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट खरेदी करणे आवश्यक असेल - जर...

आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर ठेवता येणार सर्व वैद्यकीय रेकॉर्ड - प्रत्येकाने वाचा

 आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर ठेवता येणार सर्व वैद्यकीय रेकॉर्ड - प्रत्येकाने वाचा  🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - आरोग्य सेतू अ‍ॅपवर लसीकरण नोंदणी करणे आणि लसीकरण प्रमाणपत्र पाहणे सहज शक्य होते  ✍️ दरम्यान आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर आपल्याला आयुष्मान भारत आरोग्य अंतर्गत सर्व वैद्यकीय रेकॉर्ड ठेवता येणार  🤷‍♂️ पहा कसे ठेवता येणार रेकॉर्ड  🔰 तसे तुम्हाला माहितीअसेल , केंद्र सरकारने आयुष्मान भारत डिजिटल मिशन लॉन्च केल्यानंतर, आयुष्मान भारत योजने अंतर्गत अनेक नागरिकांनी हेल्थ आयडी तयार केले आहे  🔰 या योजनेद्वारे आपल्याला सर्व वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या जातात - तसेच त्याचे रेकॉर्ड देखील ठेवता येते  🔰 आरोग्य सेतू अ‍ॅप वापरून नोंदणीकृत यूजर्स 14-अंकी यूनीक आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळवू शकतात  🔰 या क्रमांकाचा वापर करून यूजर्स त्यांचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड आयुष्मान भारत आरोग्य खात्यावर त्यांच्या आरोग्याच्या नोंदी सहजपणे अपलोड करू शकतात  🙂 आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर - सर्व वैद्यकीय रेकॉर्ड ठेवता येणार  हि माहिती आपल्यासाठी , खूप महत्वाची आहे - ...

आजचे अपडेट

 🎯 MHT CET चे रजिस्ट्रेशन सुरु झाले ! -विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी ✍️ राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विविध विद्याशाखांमधील प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या , MHT CET 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली  ⏲️ 10 फेब्रुवारी अर्जाची नोंदणी सुरु झाली - तर 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल   🤝अर्ज कुठं करायचा ? - शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता येणाऱ्या MHT CET परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थी mhtcet2022.mahacet.org या पोर्टलला भेट देऊ शकतात  🤝 सीईटी परीक्षेच्या नोंदणीला - सुरवात झाली , हि माहिती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 📣 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर ! - पहा सर्वसामान्यांनवर कसा होईल परिणाम ? 🧐 रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण आज जाहीर केले असून रेपो दरात कोणताही बदल केला नाही म्हणजेच रेपो रेट 4 टक्के कायम ठेवण्यात आला आहे - तर रिव्हर्स रेपो दर 3.35 ठेवण्यात आला आहे 🤷‍♂️ रेपो रेट म्हणजे काय ? बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या...

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !

प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांना या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांची कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आणि त्यांना न्यूमोनिया झाल्याचेही निदान झाले होते. लता मंगेशकर यांना सौम्य लक्षणांसह आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यांची प्रकृती हळूहळू बरी होत होती.28 जानेवारीच्या सुमारास, गायिकेला सुधारण्याची किंचित चिन्हे दिल्यानंतर तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. मात्र, ५ फेब्रुवारीला तिची प्रकृती खालावली आणि ती पुन्हा व्हेंटिलेटरवर आली. तिची प्रकृती गंभीर असल्याने, ज्येष्ठ गायिकेला आक्रमक थेरपीखाली ठेवण्यात आले होते आणि तिच्या दुर्दैवी निधनापूर्वी ती प्रक्रिया सहन करत होती. लता मंगेशकर यांना प्रेमाने 'नाइटिंगेल ऑफ इंडिया' असे संबोधले जाते. तिने वयाच्या 13 व्या वर्षी गायनात पाऊल ठेवले आणि 1942 मध्ये तिचे पहिले गाणे रेकॉर्ड केले. सात दशकांच्या कारकिर्दीत तिने विविध भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. 'एक प्यार का न...