Skip to main content

Posts

Showing posts with the label Breaking Updates

CNG आणि PNG च्या दरात घट - पहा कसे आहेत नवे दर. Breaking Updates

⛽ CNG आणि PNG च्या दरात घट - पहा कसे आहेत नवे दर Breaking Updates 👉 महानगर गॅस लिमिटेडने CNG ची किंमत प्रति किलो 6 रुपये आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG ची किंमत 4 रुपयांनी कमी केली आहे.  💁‍♂️  आजचे नवे दर ?  ▪️ CNG. -  80 रुपये किलो    ▪️ PNG  -  48.50 रुपये   🙏  CNG आणि PNG च्या दरात घट झाली -  प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर Breaking Updates

😱 CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर  Breaking Updates 🧐 मुंबई शहर गॅस वितरक महानगर गॅस लिमिटेडने CNG च्या किमतीत प्रति किलो 6 रुपयांनी , तर PNG च्या किमतीत 4 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे  💰 दरम्यान आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ झाली आहे - असेहि महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे  💁‍♂️ आजचे नवे दर ? ▪️ CNG   -  86 रुपये किलो ▪️ PNG   -  52.50 रुपये  🙏 CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली -  प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा  

😱 सर्वसामान्यांना मोठा झटका ! - जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत होणार वाढ

😱 सर्वसामान्यांना मोठा झटका ! - जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत होणार वाढ   Breaking Updates ✍️ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 47 व्या GST बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत - त्यामुळे आता सर्व सामान्यांना खाद्यपदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत  💰 तसेच पुढील आठवड्यापासून दुधाच्या दरातही वाढ होणार आहे - याव्यतिरिक्त 18 जुलैपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार आहेत  💁‍♂️ या वस्तूंच्या किंमती वाढणार  - पनीर, लस्सी, बटर मिल्क, पॅकेज केलेले दही, गव्हाचे पीठ, कडधान्ये, मध, पापड, तृणधान्ये, मांस आणि मासे यांच्या किंमती वाढतील ✒️ याचबरोबर प्री -पॅकेज केलेल्या लेबलांसह कृषी मालाच्या किंमतीही 18 जुलैपासून वाढणार आहेत 📌 जीवनावश्यक वस्तूंच्या - किंमती वाढणार हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर

😨 CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर Breaking Updates 🧐 महानगर गॅस लिमिटेडने , आज CNG च्या दरात 4 रुपयांनी , तर PNG च्या किमतीत प्रति युनिट 3 रुपयांनी वाढ केली आहे  💰 दरम्यान घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने MGA च्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे - त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली - असेहि महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे  💁‍♂️ आजचे नवे दर ? ▪️ CNG -  76 रुपये किलो ▪️ PNG -  48.50 रुपये किलो 🙏 CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली -  प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

😱 आता नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा - पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

😱 आता नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा - पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे  Breaking Updates 👤 शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' वर दावा सांगण्यास सुरुवात केली.  🎯 बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहे  💁‍♂️ या पार्श्वभूमीवर -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्देवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे - तसेच आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे 🎯 आता सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या निकालावर - सर्वांचे लक्ष लागले आहे , दरम्यान माहिती महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा   

सर्वसामान्यांना मोठा झटका ! - पुढील महिन्यात एसी, फ्रीजच्या दरात होणार वाढ

😱 सर्वसामान्यांना मोठा झटका ! - पुढील महिन्यात एसी, फ्रीजच्या दरात होणार वाढ Markets Updates 🧐 देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी सोबतच घरगुती गॅसच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे  ✒️ तर दुसरीकडे अन्न, धान्य आणि दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आणि भाजीपाला देखील महाग झाला आहे  💁‍♂️ दरम्यान पुढील महिन्यात - होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीन या सारख्या वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे 💫 तसे सध्या वॉशिंग मशीन, एसी, फ्रीज यासारख्या व्हाईट गुड्सवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येतो , मात्र आता त्यावर 28 टक्के जीएसटी आकारण्यात येण्याची शक्यता आहे  🙏 एसी फ्रीजच्या दरात वाढ होणार - हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा   

😱 सर्वसामान्यांना मोठा झटका, महागाईचा दर प्रचंड वाढला; आर्थिक बजेट कोलमडणार

  😱 सर्वसामान्यांना मोठा झटका, महागाईचा दर प्रचंड वाढला; आर्थिक बजेट कोलमडणार  Breaking Updates 📊 देशात  महागाईनं सर्वसामान्य जनतेचे कंबरडं मोडलं - मार्च महिन्यात महागाई दर १४.५५ टक्क्यांवर पोहचला -  सरकारनं ही आकडेवारी जारी केली आहे. 💡 या माहितीनुसार फेब्रुवारीत महागाईचा दर १३.११ टक्के इतका होता - तर जानेवारीत १२.९६ टक्के महागाई दर होता -   💁🏻‍♀️ मार्च महिन्यात कशी झाली वाढ 🔰 मार्च महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा घाऊक महागाई दर ८.४७ टक्क्यांवरून ८.७१ टक्के इतका झाला -  🔰 इंधन आणि वीज महागाई दर ३१.५० टक्क्यांवरून ३४.५२ टक्के झाला  - बटाट्याचा दर १४.७८ टक्क्यांवरून २४.६२ टक्के वाढला आहे. 🔰 गेल्या ४ महिन्यात क्रूड ऑयलचे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत - तर किरकोळ महागाई दर हा १७ महिन्यांतला हा सर्वाधिक दर आहे. 🔰 मार्च महिन्यात महागाई खूप वाढली - सर्वसामान्यांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर