‼️ मनी लाँड्रिंग म्हणजे काय? - जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट Knowledge Updates 😨 मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात आत्तापर्यंत महाराष्ट्रात आणि देशभरात अनेक नेत्यावर कारवाई झाली - आत्तापर्यंत झालेल्या कारवायांमध्ये मनी लाँड्रिंग ही भानगड नेमकं काय हे आपण समजून घेऊयात 💁♂️ काय आहे मनी लाँड्रिंग ? ● मनी लाँड्रिंग म्हणजे मोठ्या प्रमाणातील ब्लॅक मनी 'शुद्ध' करून घेण्याची प्रक्रिया - म्हणजे कमाईचे कोणतेही ज्ञात स्रोत नसणे आणि ज्यावर कोणताही कर भरलेला नसणे असा पैसा म्हणजे ब्लॅक मनी. ● आता तो पैसा व्हाईट करणे, म्हणजेच मनी लॉड्रिग - भारतात मनी लाँड्रिंग विरोधात म्हणजे - प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट २००२ नुसार दोषीला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. ● तसेच या कायद्याने जो व्यक्ती मनी लाँड्रिंग करत असेल, अशा लोकांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार या कायद्यामुळे मिळतो. ● देशात मनी लाँड्रिंग प्रकरणात - अनेकांना अटक होत आहे - त्यामुळे मनी लाँड्रिंग विषयीची हि माहिती महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.