Skip to main content

Posts

Showing posts with the label Farmer Updates

शेतकऱ्यांनो सावधानPM किसान योजनेचे पैसे होतील बंद जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांनो सावधान PM किसान योजनेचे पैसे होतील बंद शेवटचे दोन दिवस शिल्लक👇👇 kyc झाली का चेक करा👇👇 https://krushinews24.in/pm-kisan-ekyc-online/

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! - 3 लाखापर्यंतच्या कर्जावर 1.5 टक्क्यांची सूट Farmer Updates

🌾 शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! - 3 लाखापर्यंतच्या कर्जावर 1.5 टक्क्यांची सूट  Farmer Updates 🧐 तुम्हाला माहिती असेल , राज्य सरकारकडून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदर आहे. 👉  दरम्यान आता केंद्र सरकारने  - आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5 टक्के सूट देण्यास मंजुरी देण्यात आली.  ⏲️ या योजनेअंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 34 हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे , असे  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले  😇  केंद्र सरकारने घेतलेला - हा निर्णय प्रत्येक शेतकऱ्यांसाठी , खूप महत्वाचा आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा