🌾 शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! - 3 लाखापर्यंतच्या कर्जावर 1.5 टक्क्यांची सूट
Farmer Updates
🧐 तुम्हाला माहिती असेल , राज्य सरकारकडून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदर आहे.
👉 दरम्यान आता केंद्र सरकारने - आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5 टक्के सूट देण्यास मंजुरी देण्यात आली.
⏲️ या योजनेअंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 34 हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे , असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले
😇 केंद्र सरकारने घेतलेला - हा निर्णय प्रत्येक शेतकऱ्यांसाठी , खूप महत्वाचा आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments