👌 केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल
🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - याआधी ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओ मध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागत होती
✒️ मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार - ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता आपल्याला आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही तसेच ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही
🤷♂️ मग कसे मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स ?
▪️ ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल
▪️ तिथे टेस्ट द्यावी लागेल , टेस्टमध्ये पास झालेल्यांना संबंधित ट्रेनिंग सेंटरकडून सर्टिफिकेट देण्यात येईल - या सर्टिफिकेटच्या आधारावर अर्जदाराला ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येईल
😇 ड्रायव्हिंग लायसन्स - बनवण्याच्या नियमात बदल झाले हि माहिती वाहन धारकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments