🧐 केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार - 1 एप्रिलपासून वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या दरात बदल होणार आहेत
🤷♂️ *पहा कसे आहेत नवे दर ?*
⚡ नवीन नियमानुसार, पंधरा वर्षाहून जुन्या साध्या दुचाकी वाहनांसाठी 400 व स्वयंचलित दुचाकीसाठी 500 रुपये, तर तीनचाकी माल वाहक आणि ऑटोरिक्षासाठी 3 हजार रुपये दार आकारल्या जातील
💰 याव्यतिरिक्त हलक्या वाहनांसाठी 7 हजार रुपये तसेच मध्यम माल वाहक किंवा प्रवासी वाहनांसाठी 1 हजार रुपये आणि अवजड वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी 12 हजार रुपये आकारण्यात येतील
📌 *1 एप्रिलपासून* - वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या दरात बदल होतील, हि माहिती वाहन धारकांसाठी खूप महत्वाची आहे ,आपण इतरांना अवश्य शेअर करा.
Comments