Skip to main content

Posts

Showing posts with the label Government Update

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर — पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर — पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर केल्या. या घोषणेनंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. राज्यभरातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका या टप्प्यांनुसार घेतल्या जातील. आयोगाने स्पष्ट केले की निवडणुका वेळापत्रकानुसार पार पडतील आणि प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण ठेवावी. तारखांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग निवडणुकीच्या तारखांची घोषणा होत...

इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सुरक्षा चाचण्या येणार - केंद्र सरकारची मोठी घोषणा Government Update

📣  इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सुरक्षा चाचण्या येणार - केंद्र सरकारची मोठी घोषणा Government Update 🔥 इलेक्ट्रिक वाहने अचानक पेट घेत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय जड उद्योग मंत्रालयाने ई-वाहनांसाठी नव्या सुरक्षा चाचणी  येणार असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. 💰 इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रमोशन योजनेअंतर्गत सरकारी अनुदान मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांना एप्रिल-2023 पासून या चाचण्या कराव्या लागणार आहेत -  असे केंद्र सरकारने सांगितले आहे  🤷‍♂️  पहा काय सांगितले केंद्र सरकारने  🔋इलेक्ट्रिक वाहनातील बॅटरीपासून संरक्षण करण्यासाठी तीन स्तरावर बॅटरीची तपासणी करावी लागेल. बॅटरी पॅक, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आणि सेल असे हे स्तर आहेत. 📌 नव्या तरतुदीनुसार, सेल स्तरावर 6 चाचण्या, बीएमएस स्तरावर 10 चाचण्या आणि बॅटरी पॅक लेव्हलवर 6 चाचण्या आहेत. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षा वाढणार आहे  🚘 तसेच 1 एप्रिल 2023 पासून या चाचण्या बंधनकारक असणार आहेत - असेही केंद्र सरकारने म्हटले आहे  😇  इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्...

आता एका वर्षात करता येणार 4 वेळा मतदान नोंदणी - निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय Government Update

🔖 आता एका वर्षात करता येणार 4 वेळा मतदान नोंदणी - निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  Government Update 🧐 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार , मतदान नोंदणीसाठी एक विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे.  ✒️ यामुळे ज्या नागरिकांचे 18 वर्षे वय येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे त्यांनादेखील आगाऊ नोंदणी करता येणार आहे.  🤷‍♀️  कोणत्या तारखेला करता येणार नोंदणी ?  ▪️ येत्या 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या विशेष मोहिमेंतर्गत ज्या नागरिकांचे वय 17+ असेल असे नागरिक आगाऊ मतदार नोंदणी करू शकणार आहेत. ▪️ येत्या 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 दरम्यान निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवली जात आहे. ▪️ राज्यातील नागरिकांना 31 मे 2023 पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे. 👉  आता एका वर्षात 4 वेळा मतदार नोंदणी करता येणार  👩‍🏫 तुम्हाला माहिती असेल, मतदार नोंदणी करताना यापूर्वी 1 जानेवारी या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची वय 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनाच मतदार नोंदणी करता येत होती.   ⏲️ मात्र आता 2023 पासून...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - साखरेवरील निर्यातबंदीत वाढ Government Update

🎯 केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - साखरेवरील निर्यातबंदीत वाढ Government Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, देशातील साखरेच्या निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर रोजी संपणार होती, मात्र आता केंद्र सरकारने हि निर्यात एक वर्षासाठी वाढवली आहे ⏲️ त्यानुसार साखर निर्यातीवरील बंदी आता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे - दरम्यान साखर निर्यातीवरील बंदी वाढवल्याने साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण राहील, असे केंद्र सरकारने म्हटले आहे  ✒️  साखरेवरील निर्यातबंदीत वाढ झाल्याने - साखरेच्या वाढत्या किंमती नियंत्रणात राहतील, हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय - आता प्रवाशांना समजणार बसचे करंट लोकेशन Government Update

🚌  एसटी महामंडळाचा मोठा निर्णय - आता प्रवाशांना समजणार बसचे करंट लोकेशन  Government Update 🧳 राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांसाठी आता 'व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम' यंत्रणा सुरु करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना संबंधित एसटीचे करंट लोकेशन समजण्यास मदत होणार आहे.  ⏱️ तसेच यामुळे प्रवाशांना एसटी सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळही समजू शकेल. 🤷‍♀️  कसे समजणार करंट लोकेशन ?  📺 एसटी महामंडळातर्फे प्रत्येक आगारांमध्ये डिस्प्ले बोर्ड बसविले असून, लवकरच ते कार्यान्वित केले जातील. त्यावर प्रवाशांना आपली एसटी नेमकी कुठे आहे, याचे लोकेशन समजेल.  🚍 याशिवाय, एसटीला अपघात झाल्यास, या यंत्रणेमुळे तात्काळ मदतही करता येईल. प्रायोगिक तत्त्वावर काही गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.  🗣️ तर येत्या काही दिवसांत सर्व गाड्यांमध्ये 'व्हीटीएस' प्रणाली बसविणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. 😇   एसटी प्रवाशांना आता बसचे करंट लोकेशन समजणार  - हि माहिती आपण इतर प्रवाशांना देखील शेअर करा