📣 इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सुरक्षा चाचण्या येणार - केंद्र सरकारची मोठी घोषणा
Government Update
🔥 इलेक्ट्रिक वाहने अचानक पेट घेत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय जड उद्योग मंत्रालयाने ई-वाहनांसाठी नव्या सुरक्षा चाचणी येणार असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
💰 इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रमोशन योजनेअंतर्गत सरकारी अनुदान मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांना एप्रिल-2023 पासून या चाचण्या कराव्या लागणार आहेत - असे केंद्र सरकारने सांगितले आहे
🤷♂️ पहा काय सांगितले केंद्र सरकारने
🔋इलेक्ट्रिक वाहनातील बॅटरीपासून संरक्षण करण्यासाठी तीन स्तरावर बॅटरीची तपासणी करावी लागेल. बॅटरी पॅक, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आणि सेल असे हे स्तर आहेत.
📌 नव्या तरतुदीनुसार, सेल स्तरावर 6 चाचण्या, बीएमएस स्तरावर 10 चाचण्या आणि बॅटरी पॅक लेव्हलवर 6 चाचण्या आहेत. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षा वाढणार आहे
🚘 तसेच 1 एप्रिल 2023 पासून या चाचण्या बंधनकारक असणार आहेत - असेही केंद्र सरकारने म्हटले आहे
😇 इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षा वाढणार - हि बातमी आपण इतरांना नक्की शेअर करा
Comments