🏦 SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी ! - आता WhatsApp वर मिळणार बँकेच्या सर्व सुविधा Banking Updates 🧐 SBI खातेधारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - एसबीआयकडून WhatsApp Banking service सुरु करण्यात आली आहे ✍️ या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना आता खात्यातील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी कोणतेंही अँप डाऊनलोड करण्याची किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही 🤷♂️ पहा कश्या मिळणार सुविधा ? ▪️ एसबीआय व्हॉट्सअँप बँकिंग सेवा सुरु करण्यासाठी आपण बँकेत दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरून 917208933148 वर "SMS WAREG A/c No" हा मेसेज पाठवा ▪️ त्यांनतर रजिस्ट्रेशन पूर्ण होताच +919022690226 या क्रमांकावर 'Hi' पाठवा. नंतर, "प्रिय ग्राहक, एसबीआई .....स्वागत है" असा एक मेसेज येईल 🤔 कोणत्या सुविधा मिळतील ? - खात्यातील शिल्लक रक्कम/ Balance, मिनी स्टेटमेंट आणि व्हॉट्सअँप बँकिंगमधून डी- रजिस्टर करणे या सुविधा मिळणार 😇 SBI खातेधारकांसाठी - हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण ग्राहकांना देखील अवश्य शेअर करा
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.