Skip to main content

Posts

Showing posts with the label Students Update

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - आता शाळेत 75 टक्के उपस्थिती असणार बंधनकारक Students Update

🔖 दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - आता शाळेत 75 टक्के उपस्थिती असणार बंधनकारक  Students Update 📖 दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा नियम बंधनकारक नव्हता.  ⏲️ मात्र, मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती बंधनकारक असणार आहे, असे शिक्षण मंडळाने सांगितले  🤷‍♀️  आणखी काय सांगितले शिक्षण मंडळाने ?  ✒️ शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जातील.  🗣️ असे आदेश सर्व शाळा-महाविद्यालयांना शिक्षण विभागाने दिले आहेत. 👩🏻‍🏫  प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना   - शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी.  💫 एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत शिक्षक, विद्यार्थी, पालकांना ही बा...

विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी Students Update

📜  विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी Students Update 🧐 शैक्षणिक विद्यापीठांचे पदवी प्रदान समारंभ बंद करणार करण्यात येणार आहेत - म्हणजे आता पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच,  🗣️ विद्यार्थ्यांच्या 'डिजिलॉकर' मध्ये 'पदवी' मिळेल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. 🤷‍♂️  आणखी काय म्हणाले शिक्षणमंत्री ?  👥 विद्यापीठांना सहा-सहा महिने पदवी प्रदान समारंभासाठी पाहुणे मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदवी रखडतात. मात्र, आता ही परिस्थिती बदलणार असून, विद्यार्थ्यांना 'डिजिटल' पदवी दिली जाईल. 🗓️ जून-2023 पर्यंत ही प्रणाली विकसित केली जाणार आहे. डिजिटल पदवीसह विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकाही 'डिजिलॉकर' वर उपलब्ध होतील - असेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले  😇  आता विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने पदवी मिळणार - हि बातमी आपण इतर विद्यार्थ्यांना देखील शेअर करा