Skip to main content

Posts

Showing posts with the label Knowledge Update

बँकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या IFSC कोडचे महत्व - प्रत्येकाने वाचा Knowledge Update

🧐    बँकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या IFSC कोडचे महत्व - प्रत्येकाने वाचा Knowledge Update 📱  बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कोणतेही ऑनलाइन व्यवहाराचे काम करायचे असेल,तर तुम्हाला विविध प्रकारची माहिती विचारली जाते -  ✍️ जसे की, खात्याचा नंबर , खातेदाराचे नाव तसेच एक विशेष कोड विचारला जातो त्याला IFSC कोड असे म्हणतात -  प्रत्येक बँकेच्या IFSC  कोड  हा वेगळा असतो.  🧐  पहा IFSC कोड विषयी सविस्तर  ▪️  आयएफएससी म्हणजे , अल्फा-न्यूमेरिक कोड हा कोड 11 अंकी नंबरमध्ये असतो. यामधे पहिली 4 अक्षरं  बँकेची ओळख असते, यानंतर 1 किंवा त्यापेक्षा जास्त अंक शून्य असतात - तसेच उरलेले आकडे ही शाखेची सांकेतीक ओळख असते. ▪️  आयएफएससी कोडचा उपयोग एनईएफटी,आयएमपीएस आणि आरटीजीएस व्यवहार पूर्ण करण्यासाठी केला जातो - याचा वापर आरबीआयकडून प्रत्येक इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहाराचा बॅकप घेण्यासाठी करतात.  😇  हे नॉलेज अपडेट - आपण इतराना देखील शेअर करा.

PM किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले नाहीत - येथे करा तक्रार Knowledge Update

👨‍💻  PM किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले नाहीत - येथे करा तक्रार Knowledge Update 🧐 केंद्र सरकारने आज PM किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये हस्तांतरित केले आहेत. जर तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील तर काय करायचे ?  तसेच तक्रार करायची कुठे? ते आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊया. ✍️ सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कोणत्या कारणांमुळे पीएम किसानचा हप्ता बँक खात्यात आला नसेल. 👉  कारणे - पीएम किसान योजनेत नोंदणी करताना कोणतीही माहिती, चुकीचा पत्ता किंवा बँक खात्याची माहिती भरण्यात चूक झाल्यास हप्ता येणार नाही. ● राज्य सरकारकडून करेक्शन पेंडिंग असणे तसेच एनपीसीआयमध्ये आधार सीडिंग नसेल तर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली रेकॉर्ड स्वीकारत नाही. ● किंवा बँकेची रक्कम अवैध असली तरी योजनेचे पैसे येत नाहीत. 📝  येथे तक्रार करा  📱 तुमचं नाव यादीत असेल आणि तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असूनही बँक खात्यात पैसे आले नाही, तर तुम्ही या टोल फ्री क्रमांक 011-24300606 आणि हेल्पलाइन क्रमांक 155261 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता  🖊️ तसेच आपल्याला pmkisan-ict@gov...

वाहनांच्या नंबर प्लेटवर IND लिहिलेल्याचा अर्थ काय ? - प्रत्येकाने वाचा

  वाहनांच्या नंबर प्लेटवर IND लिहिलेल्याचा अर्थ काय ? - प्रत्येकाने वाचा   Knowledge  Updates ✍️ जेव्हा आपण नवीन गाडी खरेदी करतो, तेव्हा पहिले आरटीओकडे जाऊन गाडी रजिस्ट्रेशन करावी लागते तर त्यावेळी अनेक प्रकारच्या नंबरप्लेट आपल्याला दाखविल्या जातात 📝  त्यावेळी आपण अनेक गाड्यांवर IND लिहिलेल्या नंबरप्लेट पाहिलेली असेल मात्र IND अर्थ काय आहे आणि त्याचा फायदा काय आहे ते आपल्याला माहिती नसते - ते आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ  💁‍♂️ पहा IND बर प्लेट विषयी 🚗 केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये 2005 ला बदल करण्यात आला , यानुसार ही IND हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे - ही नंबर प्लेट आरटीओकडे रजिस्टर असलेल्या व्हेंडरकडेच मिळते 📍 या नवीन प्लेट्समध्ये टेम्पर प्रूफ आणि स्नॅप लॉक सारखी वैशिष्ट्ये आहेत जी हटविणे कठीण आहे - या बर प्लेट्स अॅल्युमिनियमच्या बनलेल्या आहेत यामध्ये 20mnX 20mn क्रोमियमचा अशोक चक्राचा होलोग्राम आहे 💰 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट खरेदी करणे आवश्यक असेल - जर...

आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर ठेवता येणार सर्व वैद्यकीय रेकॉर्ड - प्रत्येकाने वाचा

 आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर ठेवता येणार सर्व वैद्यकीय रेकॉर्ड - प्रत्येकाने वाचा  🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - आरोग्य सेतू अ‍ॅपवर लसीकरण नोंदणी करणे आणि लसीकरण प्रमाणपत्र पाहणे सहज शक्य होते  ✍️ दरम्यान आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर आपल्याला आयुष्मान भारत आरोग्य अंतर्गत सर्व वैद्यकीय रेकॉर्ड ठेवता येणार  🤷‍♂️ पहा कसे ठेवता येणार रेकॉर्ड  🔰 तसे तुम्हाला माहितीअसेल , केंद्र सरकारने आयुष्मान भारत डिजिटल मिशन लॉन्च केल्यानंतर, आयुष्मान भारत योजने अंतर्गत अनेक नागरिकांनी हेल्थ आयडी तयार केले आहे  🔰 या योजनेद्वारे आपल्याला सर्व वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या जातात - तसेच त्याचे रेकॉर्ड देखील ठेवता येते  🔰 आरोग्य सेतू अ‍ॅप वापरून नोंदणीकृत यूजर्स 14-अंकी यूनीक आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळवू शकतात  🔰 या क्रमांकाचा वापर करून यूजर्स त्यांचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड आयुष्मान भारत आरोग्य खात्यावर त्यांच्या आरोग्याच्या नोंदी सहजपणे अपलोड करू शकतात  🙂 आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर - सर्व वैद्यकीय रेकॉर्ड ठेवता येणार  हि माहिती आपल्यासाठी , खूप महत्वाची आहे - ...