Skip to main content

Posts

Showing posts with the label Banks Yojna Update

राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चुरस वाढली, शेळके जबाबदारीसाठी तयार; कळवणचे नितीन पवारही शर्यतीत

  राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चुरस वाढली, शेळके जबाबदारीसाठी तयार; कळवणचे नितीन पवारही शर्यतीत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या चर्चांना उधाण आलं असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी हालचाल सुरू आहे. शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा आणि दंड जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी शिक्षेला स्थगिती न मिळाल्यामुळे मंत्रिपद कायम ठेवणं शक्य न राहिल्याने हा राजीनामा द्यावा लागला. यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक महत्त्वाचं मंत्रिपद रिक्त झालं असून, त्याच जागेसाठी आता पक्षात चुरस वाढताना दिसत आहे. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर हे खातं सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. मात्र हे पद कायमस्वरूपी कुणाला दिलं जाणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील अनेक आमदार आणि नेत्यांची नावं चर्चेत आली असून, दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अनेक दावेदार, पक्षात अंतर्गत हालचाल मंत्रिपद...

घर आणि वाहन खरेदीकरणाऱ्यांसाठी महाराष्ट्र बँकेची विशेष योजना - पहा सविस्तर Banks Yojna Update

🏦 घर आणि वाहन खरेदीकरणाऱ्यांसाठी महाराष्ट्र बँकेची विशेष योजना - पहा सविस्तर   Banks Yojna Update 🧐 बँक ऑफ महाराष्ट्रने घर आणि वाहन एकत्रित खरेदी करणाऱ्यांसाठी महा कॉम्बो कर्ज योजना जाहीर केली आहे.  💰 या योजनेअंतर्गत ग्राहकांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा घेण्यासाठी तसेच वैयक्तिक वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळणार आहे - असे बँकेने म्हटले आहे  🤷‍♀️  काय सांगितले बँकेने ?  👩‍💻 केंद्र,राज्य सरकार तसेच पीएसयू कंपन्यामध्ये कायमस्वरुपी असणारे कर्मचारी त्यांना यायोजनेचा लाभ घेता येणार - तर पगारदारांना अर्ज करण्यासाठी एका वर्षांचे उत्पन्न आणि खर्च , तर व्यावसायिकांना गेल्या वर्षांतील उत्पन्न दाखवावे लागेल.  👉  अर्ज करण्यासाठी नियम व अटी  -  अर्ज करताना अर्जदाराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे - तसेच अर्जदारांना 60 व्या वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे  🗣️ तसेच ज्यांचा सिबिस स्कोअर ७०० पेक्षा जास्त आहे, त्यांना हे कर्ज मिळणार आहे - या कर्जासाठी पुरुषांना काही शुल्क भरावे लागणार , तर महिलांना मात्र कोणत्याही प्रकारचे शुल्क नसणार - अस...