Skip to main content

Posts

Showing posts with the label latest news2022

राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चुरस वाढली, शेळके जबाबदारीसाठी तयार; कळवणचे नितीन पवारही शर्यतीत

  राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चुरस वाढली, शेळके जबाबदारीसाठी तयार; कळवणचे नितीन पवारही शर्यतीत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या चर्चांना उधाण आलं असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी हालचाल सुरू आहे. शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा आणि दंड जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी शिक्षेला स्थगिती न मिळाल्यामुळे मंत्रिपद कायम ठेवणं शक्य न राहिल्याने हा राजीनामा द्यावा लागला. यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक महत्त्वाचं मंत्रिपद रिक्त झालं असून, त्याच जागेसाठी आता पक्षात चुरस वाढताना दिसत आहे. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर हे खातं सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. मात्र हे पद कायमस्वरूपी कुणाला दिलं जाणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील अनेक आमदार आणि नेत्यांची नावं चर्चेत आली असून, दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अनेक दावेदार, पक्षात अंतर्गत हालचाल मंत्रिपद...

🏦 SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! - होम लोन, कार लोनच्या व्याज दरात मोठी वाढ

🏦 SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! - होम लोन, कार लोनच्या व्याज दरात मोठी वाढ Loan Rate Updates ✒️ सर्व एसबीआयचा ग्राहकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - SBI ने आपल्या होम लोन आणि कार लोनच्या व्याज दरात मोठी वाढ केली आहे , बँकेकडून लोनच्या व्याज दरात 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे  📱 तसेच कोणत्या लोनवर किती व्याज दर वाढवण्यात आले , याची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे  🤷‍♂️ पहा कसे आहे नवे व्याज दर ? ● तसे यायाधी SBI कडून ग्राहकांना 6.65 टक्के व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते , मात्र आता त्यामध्ये 0. 10 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आता होम लोन 6.75 टक्के करण्यात आला आहे ● तर यायाधी कार लोन 6.95 टक्क्यांनी उपलब्ध करून देण्यात येत होते , मात्र त्यामध्ये 0. 10 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने ते 7.05 टक्क्यांवर पोहोचले आहे  😇 दरम्यान SBI च्या ग्राहकांसाठी - हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा  

😱 खाद्य तेल होणार आणखी महाग ! - पहा काय आहे कारण ?

😱 खाद्य तेल होणार आणखी महाग ! - पहा काय आहे कारण ? Breaking Updates 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे उत्तरेकडील पाच राज्ये वगळून देशभरात , १ फेब्रुवारीपासून खाद्यतेल तसेच तेलबियांच्या साठ्यावर मर्यादा घालण्यात आली होती ⚡ मात्र आता उत्तरेकडील पाच राज्येही १ एप्रिलपासून साठा मर्यादेच्या कक्षेत आणली आहेत - मात्र त्यामुळेही दरवाढीवर लगाम लागण्याची चिन्हे नाहीत 📝 तसेच आता सर्व राज्यांत तेलबिया, तेल साठ्यावरील मर्यादा डिसेंबर २०२२ पर्यंत लागू राहणार आहे - असे केंद्र सरकारने सांगितले  🤷‍♂️ पहा काय आहे कारण ? 🔰 तसे दरवर्षी भारत ३० लाख टन सूर्यफूल तेल आयात करते - त्यापैकी ७० टक्के सूर्यफूल तेलाची आयात एकट्या युक्रेनमधून होते - मात्र आता रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आयात कमी झाली आहे  🔰 याव्यतिरिक्त सोयाबीन तेलाची आयात अर्जेटिना, ब्राझील तसेच अमेरिकेतून होते तेथील , मात्र यावर्षी हवामानातील बदलामुळे सोयाबीनची लागवड कमी झाली असून सोयाबीन तेलाची आवक अपुरी पडत आहे 🔰  त्यामुळे मार्च महिन्यात स्थिरावलेले तेलाचे दर येत्या काही दिवसांत पुन्हा वाढणा...

1 एप्रिलपासून औषधांच्या किंमतीत होणार वाढ ! - केंद्र सरकारने दिली परवानगी

 💊 1 एप्रिलपासून औषधांच्या किंमतीत होणार वाढ ! - केंद्र सरकारने दिली परवानगी Medical Updates 💰 १ एप्रिलपासून लोकांना औषधांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एनपीपीएने औषधांचे दर वाढवण्यास मंजुरी दिली - तर केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे. 💁🏻‍♀️ दर किती टक्यांनी वाढतील ? ▪️ तसे पाहिले तर , देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन - सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी ▪️ तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती -  मात्र सध्या १ एप्रिलपासून एनपीपीएने औषधांचे दर - १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे  ▪️ १ एप्रिलपासून अनेक औषधांच्या - किंमतीत दरवाढ होणार आहे ,  हि माहिती सर्व सामान्यांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी नवे नियम लागू - प्रत्येकाने वाचा

 पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये होणार रूपांतर ! - पहा वाहनात नेमका काय बदल होईल Govt. Updates ✍️ दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन रूपांतरण धोरण लागू केले जात आहे - या अंतर्गत पेट्रोल आणि डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्याची सरकारची योजना आहे 🚗 मात्र यामुळे वाहनात नेमके काय बदल होईल - याविषयी आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ  🤷‍♂️ पहा वाहनात काय बदल होईल ? ⚡ तसे तुम्हाला माहिती असेल , आतापर्यंत लोकांकडे जुन्या गाड्या इतर राज्यात विकण्याचा किंवा भंगारात काढण्याचा पर्याय होता - मात्र या धोरणामुळे लोकांना त्याच वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करता येईल  🚙 याचा सर्वात मोठा फायदा अशा लोकांना होईल ज्यांच्याकडे 10 वर्षे जुनी डिझेल कार किंवा 15 वर्षे जुनी पेट्रोल कार आहे - तसेच एका कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे 4 लाख रुपये खर्च येईल  📌 दरम्यान वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी काही नियम देखील लागू केले आहेत - मात्र हा मॅसेज थोडा मोठा होत असल्याने ते नियम आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू  👌 केंद्र सरकारने लागू ...

वाहनांच्या नंबर प्लेटवर IND लिहिलेल्याचा अर्थ काय ? - प्रत्येकाने वाचा

  वाहनांच्या नंबर प्लेटवर IND लिहिलेल्याचा अर्थ काय ? - प्रत्येकाने वाचा   Knowledge  Updates ✍️ जेव्हा आपण नवीन गाडी खरेदी करतो, तेव्हा पहिले आरटीओकडे जाऊन गाडी रजिस्ट्रेशन करावी लागते तर त्यावेळी अनेक प्रकारच्या नंबरप्लेट आपल्याला दाखविल्या जातात 📝  त्यावेळी आपण अनेक गाड्यांवर IND लिहिलेल्या नंबरप्लेट पाहिलेली असेल मात्र IND अर्थ काय आहे आणि त्याचा फायदा काय आहे ते आपल्याला माहिती नसते - ते आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ  💁‍♂️ पहा IND बर प्लेट विषयी 🚗 केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये 2005 ला बदल करण्यात आला , यानुसार ही IND हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे - ही नंबर प्लेट आरटीओकडे रजिस्टर असलेल्या व्हेंडरकडेच मिळते 📍 या नवीन प्लेट्समध्ये टेम्पर प्रूफ आणि स्नॅप लॉक सारखी वैशिष्ट्ये आहेत जी हटविणे कठीण आहे - या बर प्लेट्स अॅल्युमिनियमच्या बनलेल्या आहेत यामध्ये 20mnX 20mn क्रोमियमचा अशोक चक्राचा होलोग्राम आहे 💰 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट खरेदी करणे आवश्यक असेल - जर...

पालकांसाठी मोठी बातमी ! - आता बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड

 🎯 पालकांसाठी मोठी बातमी ! - आता बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड  👶 तसे तुम्हाला माहिती असेल ,बाळाचा जन्म झाल्यांनतर त्याचे आधार कार्ड कसे बनवायचे अशी चिंता अनेक पालकांना होती - मात्र या योजनेमुळे त्यांची ही चिंता मिटणार आहे ✒️ तसे पाहिलेतर , सध्या ५ वर्षांखालील मुलांच्या आधारकार्डसाठी बायोमेट्रिक्स आवश्यक नाही, पण जेव्हा त्यांचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त होते , तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स करणे अनिवार्य आहे - असे UIDAI ने सांगितले  🤷‍♂️ पहा काय सांगितले UIDAI ने ?  ⚡ UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार - आता जन्मलेल्या बालकांना आधारकार्ड साठी नोंदणी करण्याची सुविधा रुग्णालयांना दिली जाणार आहे 🗣️ ही योजना सुरू करण्यासाठी UIDAI बर्थ रजिस्ट्रारशी जवळून काम करेल - यामुळे रुग्णालयात जन्मलेल्या बाळाचा फोटो काढून त्याचवेळी आधार कार्ड तयार केले जाईल 😇 आता जन्मलेल्या बाळाचे आधार कार्ड - रुग्णालयात मिळणार हि माहिती प्रत्येक पालकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर ठेवता येणार सर्व वैद्यकीय रेकॉर्ड - प्रत्येकाने वाचा

 आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर ठेवता येणार सर्व वैद्यकीय रेकॉर्ड - प्रत्येकाने वाचा  🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - आरोग्य सेतू अ‍ॅपवर लसीकरण नोंदणी करणे आणि लसीकरण प्रमाणपत्र पाहणे सहज शक्य होते  ✍️ दरम्यान आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर आपल्याला आयुष्मान भारत आरोग्य अंतर्गत सर्व वैद्यकीय रेकॉर्ड ठेवता येणार  🤷‍♂️ पहा कसे ठेवता येणार रेकॉर्ड  🔰 तसे तुम्हाला माहितीअसेल , केंद्र सरकारने आयुष्मान भारत डिजिटल मिशन लॉन्च केल्यानंतर, आयुष्मान भारत योजने अंतर्गत अनेक नागरिकांनी हेल्थ आयडी तयार केले आहे  🔰 या योजनेद्वारे आपल्याला सर्व वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या जातात - तसेच त्याचे रेकॉर्ड देखील ठेवता येते  🔰 आरोग्य सेतू अ‍ॅप वापरून नोंदणीकृत यूजर्स 14-अंकी यूनीक आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळवू शकतात  🔰 या क्रमांकाचा वापर करून यूजर्स त्यांचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड आयुष्मान भारत आरोग्य खात्यावर त्यांच्या आरोग्याच्या नोंदी सहजपणे अपलोड करू शकतात  🙂 आता आरोग्य सेतू अ‍ॅपवर - सर्व वैद्यकीय रेकॉर्ड ठेवता येणार  हि माहिती आपल्यासाठी , खूप महत्वाची आहे - ...

आजचे अपडेट

 🎯 MHT CET चे रजिस्ट्रेशन सुरु झाले ! -विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी ✍️ राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विविध विद्याशाखांमधील प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या , MHT CET 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली  ⏲️ 10 फेब्रुवारी अर्जाची नोंदणी सुरु झाली - तर 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल   🤝अर्ज कुठं करायचा ? - शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता येणाऱ्या MHT CET परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थी mhtcet2022.mahacet.org या पोर्टलला भेट देऊ शकतात  🤝 सीईटी परीक्षेच्या नोंदणीला - सुरवात झाली , हि माहिती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 📣 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर ! - पहा सर्वसामान्यांनवर कसा होईल परिणाम ? 🧐 रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण आज जाहीर केले असून रेपो दरात कोणताही बदल केला नाही म्हणजेच रेपो रेट 4 टक्के कायम ठेवण्यात आला आहे - तर रिव्हर्स रेपो दर 3.35 ठेवण्यात आला आहे 🤷‍♂️ रेपो रेट म्हणजे काय ? बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या...