Skip to main content

Posts

Showing posts with the label Reserve Bank of India Digital Rupee

RBI आजपासून डिजीटल रुपया जारी करणार आहे. सध्या देशातील पायलट प्रोजेक्ट म्हणून याची सुरुवात करण्यात येणार आहे. Reserve Bank of India Digital Rupee

🪙 RBI आजपासून डिजीटल रुपया जारी करणार आहे. सध्या देशातील पायलट प्रोजेक्ट म्हणून याची सुरुवात करण्यात येणार आहे. 👉  गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या (Reserve Bank of India) डिजिटल करन्सीबाबत (Digital Rupee) चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. 🏦  डिजिटल रुपीचा वापर प्रथम मोठ्या पेमेंट आणि सेटलमेंटसाठी केला जाईल. क्रिप्टोकरन्सीच्या वाढतं प्रस्थ आणि जोखीम पाहता सरकारनं अर्थसंकल्पात डिजिटल चलन आणण्याची घोषणा केली होती. यानंतर रिझव्‍ र्ह बँकेनं डिजिटल रुपी लाँच करण्याची ब्लू प्रिंट तयार केली. 🔐  रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, सरकारी सिक्युरिटीजच्या खरेदी आणि विक्रीवरील सेटलमेंट रक्कम म्हणून डिजिटल रुपी वापरली जाईल. यानंतर महिनाभरात किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्टही सुरू केला जाईल.  🗣️  RBI आज डिजिटल रुपी लाँच करणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच डिजिटल चलनाचा उल्...