💊 1 एप्रिलपासून औषधांच्या किंमतीत होणार वाढ ! - केंद्र सरकारने दिली परवानगी Medical Updates 💰 १ एप्रिलपासून लोकांना औषधांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एनपीपीएने औषधांचे दर वाढवण्यास मंजुरी दिली - तर केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे. 💁🏻♀️ दर किती टक्यांनी वाढतील ? ▪️ तसे पाहिले तर , देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन - सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी ▪️ तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती - मात्र सध्या १ एप्रिलपासून एनपीपीएने औषधांचे दर - १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे ▪️ १ एप्रिलपासून अनेक औषधांच्या - किंमतीत दरवाढ होणार आहे , हि माहिती सर्व सामान्यांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.