Skip to main content

Posts

Showing posts with the label MPSC Updates

स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - MPSC परीक्षा मध्ये होणार मोठे बदल MPSC Updates

🔖 स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - MPSC परीक्षा मध्ये होणार मोठे बदल Govt. Updates 🧐 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे , महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गांसाठी घेण्यात येणाऱ्या भरतीप्रक्रियेमध्ये आता विविध बदल करण्यात आले आहेत.  💁‍♂️ पहा कसे आहेत बदल ▪️ नवीन नियमानुसार आता राजपत्रित गट अ आणि गट ब च्या सर्व पदांसाठी एकच पूर्व परीक्षा होईल. राजपत्रित गट अ आणि गट ब पदांसाठी पारंपरिक किंवा वर्णनात्मक मुख्य परीक्षा असेल.  ▪️ तसेच अराजपत्रित गट ब आणि गट क पदांसाठी एकच पूर्व परीक्षा आणि त्यासाठी मराठी इंग्रजी सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित गट ब आणि क साठी वेगवेगळ्या मुख्य परीक्षा होतील ▪️ याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणीत qualifying साठी 70 मार्क असतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेले हे बदल 2023 पासूनच्या परिक्षांपासून लागू होणार आहे.  ▪️ त्यामुळे आता फक्त 2 पूर्व परीक्षा होतील. सर्व मुख्य परीक्षा स्वतंत्र होतील दरम्यान मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना भरती...

🎯 MPSC चा मोठा निर्णय ! - राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत होणार मोठा बदल

  🎯 MPSC चा मोठा निर्णय ! - राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत होणार मोठा बदल Competitive Exam Updates 🧐 स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा आता वर्णनात्मक लेखी करण्याचा निर्णय घेतला आहे  💁‍♂️ पहा सविस्तर 💫 तसेच हा बदल 2023 मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षेकरिता लागू असणार आहे - तसे तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वी आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (CSAT) अर्हताकारी केला होता  ✍️ या निर्णयाची अंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून करण्यात येत आहे - तर राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2023 पासून लागू करण्यात येणार आहे - असे आयोगाने सांगितले  🤔 कसे असेल परीक्षेचे स्वरूप ? - सुधारित परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असेल त्यात एकूण नऊ पेपरचा समावेश असेल. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी २५ टक्के गुणांसह अर्हताकारी असतील 🙏 दरम्यान याविषयी आणखी - काही अपडेट आले तर आम्ही तुमच...