👌 सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी - आता एकाच दरात मिळणार सोने Gold Rate Updates 🧐 सध्या तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सोन्याचा दर वेगवेगळा असतो. मात्र आता वन नेशन, वन गोल्ड रेट योजनेमुळे देशभरात एकाच दरात सोने मिळणार आहे 💁♂️ जाणून घ्या सविस्तर ? ⛳ तुम्हाला माहिती असेल , सोने ज्या बंदरावर आयात होऊन उतरवले जाते तेथून ते देशातील वेगवेगळ्या राज्यात पाठवले जाते - दरम्यान बुलियन एक्स्चेंजमुळे ही परिस्थिती आता बदलणार आहे. ✨ म्हणजेच बुलियन एक्सचेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करू शकतील. यात वाहतुकीचा खर्च वाचेल. त्यामुळे सोन्याचा दर कमी ठेवण्यातही मदत मिळेल. 📌 सोने खरेदीदारांसाठी - हि माहिती खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.