👌 सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी - आता एकाच दरात मिळणार सोने
Gold Rate Updates
🧐 सध्या तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सोन्याचा दर वेगवेगळा असतो. मात्र आता वन नेशन, वन गोल्ड रेट योजनेमुळे देशभरात एकाच दरात सोने मिळणार आहे
💁♂️ जाणून घ्या सविस्तर ?
⛳ तुम्हाला माहिती असेल , सोने ज्या बंदरावर आयात होऊन उतरवले जाते तेथून ते देशातील वेगवेगळ्या राज्यात पाठवले जाते - दरम्यान बुलियन एक्स्चेंजमुळे ही परिस्थिती आता बदलणार आहे.
✨ म्हणजेच बुलियन एक्सचेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करू शकतील. यात वाहतुकीचा खर्च वाचेल. त्यामुळे सोन्याचा दर कमी ठेवण्यातही मदत मिळेल.
📌 सोने खरेदीदारांसाठी - हि माहिती खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments