Skip to main content

Posts

Showing posts with the label CNG & PNG Update

CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर CNG & PNG Update

😨 CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर  CNG & PNG Update 🧐 महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो ३ रुपये ५० पॆसे तर पीएनजीच्या दरात १ रुपये ५० पैशानी वाढ केली आहे.   💁‍♂️  आजचे नवे दर ?  ▪️  CNG -  ८९.५० रुपये किलो ▪️  PNG    - ५४ रुपये प्रति मानक घनमीटर 🙏  CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली  -  प्रत्येक वाहन धारकांसाठी, हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा