‼️ LPG सबसिडी मिळत नसेल तर येथे करा तक्रार - प्रत्येकाने वाचा Informative Updates ✨ जर आपल्याला पात्र असूनही गॅस सिलेंडर सब्सिडी मिळत नसेल तर याचे मुख्य कारण म्हणजे आपला एलपीजी आयडी बँक खात्याशी लिंक नाही 🗣️ तसेच लिंक करण्यासाठी आपल्याला जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क करावा लागेल 🤷♂️ कुणाला मिळते सब्सिडी - ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सब्सिडी दिली जात नाही मात्र ज्यांचे उत्पन्न 10 लाखाहून कमी आहे त्यांना मिळते 💰 किती मिळेल सब्सिडी ? - आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलिंडर सब्सिडी म्हणून देण्यात येत आहे - तसेच काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सब्सिडी मिळत आहे 🤔 कुठं करता येणार तक्रार ? - ग्राहकांना 18002333555 या क्रमांकावर कॉल करून अधिक माहिती घेता येईल तसेच तक्रार देखील करता येणार 👉 अशाप्रकारे तपासा स्टेटस ● सर्वात आधी mylpg.in/ या लिंक वर जा - नंतर आपला 17 अंकी LPG आयडी आणि मोबाईल नंबर टाका ● त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा - मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका ● आता आ...
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.