⛽ दिलासादायक बातमी ! - LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत झाली घट LPG Update 💰 आज १ नोव्हेंबरला केंद्र सरकारने LPG गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले - यानुसार आज व्यावसायीक सिलिंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाले आहे - मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. 🤷♀️ कसे आहेत नवे दर ? 🔰 व्यावसायिक सिलेंडर - 1,696 रुपये 🔰 घरगुती सिलेंडर - 1,052 रुपये 😇 गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.