Skip to main content

Posts

Showing posts with the label Student Update

विद्यापीठ अनुदान आयोगाचा मोठा निर्णय ! - पीएचडीच्या नियमांमध्ये मोठे बदल Student Update

🎯 विद्यापीठ अनुदान आयोगाचा मोठा निर्णय ! - पीएचडीच्या नियमांमध्ये मोठे बदल  Student Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत एम.फिल.साठी किमान एक रिसर्च पेपेर एका शो रिसर्च पेपर परिषदेत सादर करावा लागत होता  ✒️ तसेच 'पीएचडी'साठीचा प्रबंध सादर करण्यापूर्वी सेमिनारमध्ये किमान दोन रिसर्च पेपर सादर करावे लागत - याशिवाय, रिसर्च पेपर जर्नलमध्ये प्रकाशित करावे लागत. मात्र, आता ही अट रद्द केली आहे. 💁‍♀️ पहा कसे आहेत नवे नियम  🧑‍⚕️ 'यूजीसी'ने आता रिसर्च पेपरची अट रद्द केली आहे. त्यामुळे आता 'पीएचडी'चा प्रबंध सादर करण्यापूर्वी जर्नल्समध्ये शो-रिसर्च पेपर प्रकाशित करणे बंधनकारक नसेल, असे 'यूजीसी'चे अध्यक्ष एम. जगदिश कुमार यांनी सांगितले. 🗣️ दरम्यान रिसर्च पेपरची अट रद्द केली असली, तरी 'पीएचडी' धारकांनी रिसर्च पेपर जर्नल्समध्ये प्रकाशित करणे बंद करु नये. जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्च पेपरमुळे प्रोफाइलमध्ये मोलाची भर पडेल, असे कुमार यांनी सांगितले. 😇  पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी  - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतर विद्यार्थ्यांना देखील शेअर कर...

Udemy Free Course Enroll Now (last only for 24 hours for Enroll )

Let's start learning   last only for 24 hours for   Enroll  Udemy Free Course 1 - https://bityl.co/FRRj Udemy Free Course 2 - https://bityl.co/FRPf Udemy Free Course 3 - https://bityl.co/FRSH Udemy Free Course 4 - https://bityl.co/FRPi Udemy Free Course 5 - https://bityl.co/FRPk Udemy Free Course 6 - https://bityl.co/FRSK Udemy Free Course 7 - https://bityl.co/FRPq Udemy Free Course 8 - https://bityl.co/FRSN Udemy Free Course 9 - https://bityl.co/FRSP Udemy Free Course 10 - https://bityl.co/FRPt Udemy Free Course 11 - https://bityl.co/FRPx Udemy Free Course 12 - https://bityl.co/FRSV Udemy Free Course 13 - https://bityl.co/FRQ5 Udemy Free Course 14 - https://bityl.co/FRQC Udemy Free Course 15 - https://bityl.co/FRSf Udemy Free Course 16 - https://bityl.co/FRQH Udemy Free Course 17 - https://bityl.co/FRSo Udemy Free Course 18 - https://bityl.co/FRQM FOR MORE STUDY MATERIAL SUBSCRIBE TO OUR YOUTUBE CHANNEL 👉👉  Click here for subscribe  ALSO JOIN  OU...

पालकांसाठी मोठी बातमी ! - आता महाविद्यालये प्रमाणे शाळेचे देखील होणार मूल्यांकन Student Update

🎯 पालकांसाठी मोठी बातमी ! - आता महाविद्यालये प्रमाणे शाळेचे देखील होणार मूल्यांकन  Student Update   🧐 तुम्हाला माहिती असेल , राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद म्हणजेच ‘नॅक ’कडून राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांचे मूल्यांकन केले जाते  ✍️ त्याचप्रमाणे आता राज्यातील प्राथमिक शाळांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे - या मूल्यमापनाद्वारे शैक्षणिक संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा तपासला जातो. 🗣️ तसेच विद्यार्थ्यांना कोणत्या सोयी-सुविधा दिल्या जातात, याचीही ‘नॅक’ (NACC) समितीकडून तपासणी केली जाते 🤷‍♂️ पहा काय सांगितले राज्य सरकारने ? ▪️ शालेय शिक्षण विभागाने राज्य शाळा मानक प्राधिकरणाच्या समितीने नुकताच राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला ▪️ त्यानुसार प्राथमिक शाळांचेही ‘ग्रेडेशन’ करण्यात येईल - असे राज्याचे शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांनी म्हटले  🤔 कसे होणार मूल्यांकन ? - शाळांचे मूल्यांकन व त्यांची गुणवत्ता व दर्जा निश्चित करण्यासाठी शाळेच्या वर्गखोल्या, शैक्षणिक साधनसामग्री, विविध मूल्यांकन मॉडेल्समधील मुद्दे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोर...

अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर - विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी

🔖 अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर - विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी Student Update ✍️ महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे - त्यामुळे ज्या शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत -  ✒️ अशा विद्यार्थ्यांना येत्या 22 जुलै पासून ऑनलाइन अर्जाचा दुसरा भाग, म्हणजेच कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार  👉 दरम्यान अकरावी प्रवेशासाठी सविस्तर माहिती या 11thadmission.org.in वेबसाईट वर दिली आहे  🤔 पहा कसे आहे वेळापत्रक ? 🔰 23 जुलैपर्यंत   - 11 वी ऑफलाईन प्रवेश अर्जाचे वितरण व संकलन 🔰 25 व 26 जुलै - गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करणे 🔰 27 ते 30 जुलै - निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 🔰 1 व 2 ऑगस्ट - प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 🔰 3 व 4 ऑगस्ट - दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 🙏 अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक - जाहीर झाले हि माहिती विद्यार्थी व पालकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

सीईटी परीक्षेसाठी आजपासून अर्ज सुरु - जाणून घ्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक

🎯 सीईटी परीक्षेसाठी आजपासून अर्ज सुरु - जाणून घ्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक Students Update 🎒 शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर झाले आहे.  ⏲️ आज १९ मार्च पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली - तर मे महिन्‍यापासून परीक्षांना सुरवात होईल 💁‍♂️ *पहा अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक* ● *एलएलबी ३ वर्षे* -  २४ मार्च ते १२ एप्रिल ७ व ८ जून ● *एलएलबी ५ वर्षे* - १९ मार्च ते ७ एप्रिल १७ व १८ मे ● *बी.एड.-एम.एड. इंटिग्रेटेड* १९ मार्च ते ७ एप्रिल ९ मे ● *एम.एड.* -  २२ मार्च ते ७ एप्रिल १९ मे  ● *बी.पी.एड* -  २२ मार्च ते ७ एप्रिल ११ ते १५ मे 📣 *सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट* -  cetcell.mahacet.org 📌 *परीक्षांचे अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक* - विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखिल शेअर करा

दहावी-बारावीची लेखी परीक्षा नको ! - विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

🎯 दहावी-बारावीची लेखी परीक्षा नको ! - विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल  Students Update 🖊️ कोरोनामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही - त्यामुळे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या लेखी परीक्षांऐवजी पर्यायी मूल्यमापन पद्धतीने गुण देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे 📝 इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन’च्या अध्यक्षा अॅड. अनुभा सहाय यांच्यामार्फत महाराष्ट्रासह 15 राज्यांतील विद्यार्थी आणि ओडिशा स्टुडंट युनियनने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे 👉 दहावी-बारावीच्या परीक्षेचा वाद सर्वाेच्च न्यायालयात गेल्याने आता या परीक्षा होणार का, राज्य सरकार काय निर्णय घेणार, तसेच सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे 🙂 *दरम्यान या निर्णया विषयी* - आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू - आपण थोडस सहकार्य करा -  हि माहिती इतरांना देखील अवश्य शेअर करा