🎯 दहावी-बारावीची लेखी परीक्षा नको ! - विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
Students Update
🖊️ कोरोनामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही - त्यामुळे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या लेखी परीक्षांऐवजी पर्यायी मूल्यमापन पद्धतीने गुण देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे
📝 इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन’च्या अध्यक्षा अॅड. अनुभा सहाय यांच्यामार्फत महाराष्ट्रासह 15 राज्यांतील विद्यार्थी आणि ओडिशा स्टुडंट युनियनने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे
👉 दहावी-बारावीच्या परीक्षेचा वाद सर्वाेच्च न्यायालयात गेल्याने आता या परीक्षा होणार का, राज्य सरकार काय निर्णय घेणार, तसेच सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे
🙂 *दरम्यान या निर्णया विषयी* - आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू - आपण थोडस सहकार्य करा - हि माहिती इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments