💳 1 जानेवारीपासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा
Banking Update
🧐 देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सिम्पलीक्लिक क्रेडिट कार्डमध्ये काही बदल करणार आहे - तसेच हे नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत
✍️ याशिवाय 6 जानेवारीपासून व्हाउचर आणि रिवॉर्ड पॉईंट्स रिडेम करण्याच्या दोन नियमांमध्ये बदल करणार आहे
💁♀️ पहा कशे आहेत नवे नियम
▪️ SBI Cards & Payment Services ने दिलेल्या माहितीनुसार 6 जानेवारीपासून सिम्पलीक्लिक क्रेडिट कार्डधारकांना जारी केलेले क्लिअरट्रिप व्हाउचर एकाच व्यवहारात रिडेम करता येणार इतर कोणत्याही ऑफर, व्हाउचरसोबत जोडता येणार नाही.
▪️ याशिवाय आता काही वस्तूवर 10 ऐवजी 5 पट रिवॉर्ड पॉईंट्स दिले जाणार आहे - अपोलो 24X7, BooK My Show, क्लियरट्रिप, इजीडायनर, लेंसकार्ट आणि नेटमेड्सवर 10 पट रिवॉर्ड पॉईंट मिळतील - असे SBI ने म्हटले आहे आहे.
🙏 SBI क्रेडिट कार्ड धारकांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.
Comments