Skip to main content

Posts

Showing posts with the label Ucrain-Russia war update.

खाद्य तेलाच्या दरात वाढ - युद्धामुळे होतील आणखी परिणाम

😱 खाद्य तेलाच्या दरात वाढ - युद्धामुळे होतील आणखी परिणाम Oil Updates 🧐 भारतात गेल्या 15 दिवसांत खाद्य तेलाचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढले आहेत , कच्चा तेलाचा पुरवठा मर्यादित असल्याने खाद्य तेलाचे दर वाढले आहेत  ✒️ तसेच आता रशिया आणि युक्रेनेच्या युद्धामुळे देखील खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे  👉 भारतात सुमारे 65 टक्के -  खाद्यतेल आयात होते , यामध्ये 60 टक्के वाटा हा पाम तेलाचा आहे - मलेशिया आणि इंडोनेशिया या देशातून पाम तेलाची सर्वाधिक आयात करण्यात येते ⏲️ मात्र मलेशियात पाम तेलाचे उत्पादन जवळपास 14 टक्के आणि साठा 8 टक्क्यानी घटला आहे - ऑक्टोबर 2021 पर्यंत देशात 19 लाख टन सूर्यफूल तेलाची आयात करण्यात आली -  🚍 त्यापैकी 16 लाख टन सूर्यफूल तेलाची आयात रशिया आणि युक्रेनमधून करण्यात आली - मात्र युद्धामुळे आता खाद्य तेलाच्या आयातीत खंड पडण्याची शक्यता आहे  🤷‍♂️ आणखी काय महागणार ? - भारतात दुधाऐवजी वनस्पती तेलाचा वापर करून मोठ्या प्रमाणात आईसक्रीम तयार करण्यात येत असल्याने तेलामुळे आईसक्रीम खाणेही महाग होणार आहे 💰 याव्यतिरिक्त नमकीन खाद्यपदार्थ आणि हॉटेलम...