Skip to main content

Posts

Showing posts with the label Govt. Updates

राज्य सरकारची मोठी घोषणा ! - राज्यात होणार 75 हजार पदांची भरती

📣 राज्य सरकारची मोठी घोषणा ! - राज्यात होणार 75 हजार पदांची भरती Govt. Updates 🧐 राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली. 👉 येत्या वर्षभरात राज्यात 75 हजार रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याचे देसाई यांनी जाहीर केले 🤷‍♂️  काय म्हणाले शंभूराज देसाई ?  ▪️ कोरोना काळात आरोग्य व वैद्यकीय सेवा विभाग वगळता, अन्य विभागांमधील नोकर भरतीवर सरकारने निर्बंध घातले होते. मात्र, आता राज्यात पुन्हा एकदा नोकर भरतीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.  ▪️ यामध्ये लोकसेवा आयोगामार्फत 100 टक्के रिक्त पदे भरली जातील. तसेच, जिल्हा निवड समितीमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 50 टक्के रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत ✒️  ही माहिती आपण - सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना अवश्य शेअर करा

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा Govt. Updates

📣 नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा Govt. Updates ✍️ येत्या ३ दिवसांत राज्यभर शेतपीकांचे पंचनामे करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत - त्यानुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली  💫 तर एक-दोन दिवसात राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी धोरणात्मक निर्णय घेऊ - असेही त्यांनी म्हटले आहे  🙂 नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना  - भरपाई मिळेल हि माहिती , आपण इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा

केंद्र सरकारकडून तिरंगा फडकावण्याच्या नियमात बदल ! वाचा सविस्तर Govt. Updates

🤷‍♂️ केंद्र सरकारकडून तिरंगा फडकावण्याच्या नियमात बदल ! वाचा सविस्तर Govt. Updates 🇮🇳 केंद्र सरकारने हर घर तिरंगा’ मोहीम राबण्याची घोषणा केली -  या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन -  👤 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे - तसेच सरकारकडून झेंडा फडकावण्याच्या नियमात बदल देखील झाले आहे  🤔 जाणून घ्या कसे आहेत नियम ? 🔰 तसे तुम्हाला माहिती असेल यापूर्वी केवळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकवण्यात येत होता. 🔰 मात्र आता दिवस रात्र म्हणजेच २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे -   🔰 सर्वात महत्वाचे म्हणजे पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे. 🔰 राष्ट्रध्वज फडकवण्याच्या नियमात बदल झाला- हि माहिती सर्व नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 

📣 एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ! - पेट्रोल 5 रुपयांनी होणार स्वस्त

  📣 एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ! - पेट्रोल 5 रुपयांनी होणार स्वस्त  Govt. Updates ✒️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज १४ जुलैला बैठक झाली - या बैठकीमध्ये विविध विषयांवर अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेत  💵 यामध्ये महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल प्रतिलिटर 5 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 3 रुपयांनी स्वस्त करत आहे , अशी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ✍️ त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे - दरम्यान याविषयी सविस्तर  आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू  😇 पेट्रोल - डिझेल स्वस्त होणार - ही माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

आता इंजिनिअरिंग साठी ,गणित विषय वैकल्पिक असणार - पहा कसा आहे निर्णय

  😱 आता इंजिनिअरिंग साठी  ,गणित विषय वैकल्पिक असणार - पहा कसा आहे निर्णय  Govt. Updates ✍️ अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने ,  इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये गणित विषयाचं अध्ययन करणं वैकल्पिक केले आहे.  💁‍♂️ गणित वैकल्पिक म्हणजे काय ?   म्हणजे आता अभियांत्रिकीच्या 10 अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी - बारावीला गणित विषय नसला तरी प्रवेश घेता येईल - यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, बायो टेक्नॉलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कृषी, अभियांत्रिकी ग्राफिक्स, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस, बिझनेस स्टडीज, आंत्रप्रुनरशीप आदींचा समावेश आहे. 🙏 अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने - घेतलेला हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी , खूप महत्वाचा आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा 

पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी नवे नियम लागू - प्रत्येकाने वाचा

 पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये होणार रूपांतर ! - पहा वाहनात नेमका काय बदल होईल Govt. Updates ✍️ दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन रूपांतरण धोरण लागू केले जात आहे - या अंतर्गत पेट्रोल आणि डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्याची सरकारची योजना आहे 🚗 मात्र यामुळे वाहनात नेमके काय बदल होईल - याविषयी आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ  🤷‍♂️ पहा वाहनात काय बदल होईल ? ⚡ तसे तुम्हाला माहिती असेल , आतापर्यंत लोकांकडे जुन्या गाड्या इतर राज्यात विकण्याचा किंवा भंगारात काढण्याचा पर्याय होता - मात्र या धोरणामुळे लोकांना त्याच वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करता येईल  🚙 याचा सर्वात मोठा फायदा अशा लोकांना होईल ज्यांच्याकडे 10 वर्षे जुनी डिझेल कार किंवा 15 वर्षे जुनी पेट्रोल कार आहे - तसेच एका कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे 4 लाख रुपये खर्च येईल  📌 दरम्यान वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी काही नियम देखील लागू केले आहेत - मात्र हा मॅसेज थोडा मोठा होत असल्याने ते नियम आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू  👌 केंद्र सरकारने लागू ...