🤷♂️ केंद्र सरकारकडून तिरंगा फडकावण्याच्या नियमात बदल ! वाचा सविस्तर
Govt. Updates
🇮🇳 केंद्र सरकारने हर घर तिरंगा’ मोहीम राबण्याची घोषणा केली - या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन -
👤 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे - तसेच सरकारकडून झेंडा फडकावण्याच्या नियमात बदल देखील झाले आहे
🤔 जाणून घ्या कसे आहेत नियम ?
🔰 तसे तुम्हाला माहिती असेल यापूर्वी केवळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकवण्यात येत होता.
🔰 मात्र आता दिवस रात्र म्हणजेच २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे -
🔰 सर्वात महत्वाचे म्हणजे पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे.
🔰 राष्ट्रध्वज फडकवण्याच्या नियमात बदल झाला- हि माहिती सर्व नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments