🤑 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी - या' झाडांची लागवड करा आणि लाखो रुपये कमवा Business Ideas Update 👌 तुम्ही देखील शेती सोबत नवीन बिजनेस आयडिया शोधत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे - घरातील फर्निचरमध्ये कित्येक वर्षांपासून महत्वाचा भाग राहिलेले सागवान आजही तितकेच लोकप्रिय आहे. 🧐 जर तुम्हाला या मौल्यवान असणाऱ्या सागवानाची जर लागवड करायची असेल तर जाणून घ्या विविध गोष्टी. 💁🏻♂️ सागवानाची वैशिष्टये - मजबूत आणि महागड्या लाकडांमध्ये समावेश. दीर्घकाळ टिकून राहणारे आहे. फर्निचर-प्लायवूड-औषधी बनवण्यासाठी उपयोग होतो. 🌱 सागवान रोपाची लागवड - 8 ते 10 फूट अंतरावर लागवड करता येते. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 1 एकर शेत असेल तर तो त्यात सुमारे 500 सागवान रोपे लावू शकतो. 15°C ते 40°C तापमान सागवानासाठी अनुकूल मानले जाते. 🤔 कशी करायची लागवड ? - प्रथम शेत नांगरून त्यामधील तण व खडे काढून टाकावेत. यानंतर आणखी दोनदा नांगरणी करून शेतातील माती समतल करावी. 👉 यानंतर, ज्या ठिकाणी सागवान रोपे लावायची आहेत त्या ठिकाणी चिन्हांकि...
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.