Skip to main content

Posts

Showing posts with the label Latest updates.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाल्या या महत्वाच्या घोषणा

 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाल्या या महत्वाच्या घोषणा 📝 राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प काल सादर केला - यामध्ये कृषी क्षेत्रासाठी त्यांनी विविध घोषणा जाहीर केल्या आहेत  पहा कशा आहेत घोषणा ? 🔰 भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाणार - तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल केले जातील  🔰 हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार - तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजारांऐवजी 75 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे 🔰 दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार , त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात येणार  🔰 कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्यात येईल  🔰 जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू करण्यात आली आहे  🔰 त्याचबरोबर भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे - शेततळ्यासाठीच्या अनुदानात वाढ करण्...

आता पॅकेटवर MRP आणि युनिटची किंमतहि लिहावी लागणार - 1 एप्रिल पासून नवा नियम

💁‍♂️  आता पॅकेटवर MRP आणि युनिटची किंमतहि लिहावी लागणार - 1 एप्रिल पासून नवा नियम   Informative Updates 🧐  अन्न ग्राहक मंत्रालयाने मेट्रोलॉजी नियम 2011 मध्ये सुधारणा केल्या आहेत - यामुळे नवीन नियमानुसार आता कंपन्यांना पॅकेज केलेल्या वस्तूवर MRP तसेच युनिट विक्रीची किंमत देखील लिहावी लागेल  ✒️  याद्वारे ग्राहकांना खरेदीवर होणारा नफा-तोटा याची माहिती मिळणार आहे - असे अन्न ग्राहक मंत्रालयाने सांगितले  🤷‍♂️  आणखी काय सांगितले ग्राहक मंत्रालयाने ? 📦 आता प्रत्येक पॅक केलेल्या वस्तूचा दर दोन प्रकारे लिहिला जाणार आहे म्हणजेच एक दर कमाल किरकोळ किमतीचा असेल तर दुसरा दर युनिट किमतीचा असेल  💰 म्हणजेच 5 किलो पिठाच्या पॅकेटवर 1 किलो पिठाची किंमत देखील लिहावी लागेल ,ही युनिट विक्री किंमत असेल - तसेच एकत्रितपणे त्या संपूर्ण पॅकेटची एमआरपी देखील लिहावी लागणार    💫 मात्र पॅकेट 1 किलोपेक्षा कमी असेल तर त्यावर प्रति ग्रॅम युनिट विक्री किंमत लिहावी लागणार - याद्वारे ग्राहकांना ते प्रत्येक ग्रॅमसाठी किती पैसे देत आहेत हे समजू शकणार आहे  👉 तसेच...