Skip to main content

Posts

Showing posts with the label Job updates

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 288 जागांसाठी भरती - पहा सविस्तर Job Updates

📣 ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 288 जागांसाठी भरती - पहा सविस्तर Job Updates   👤 पदाचे नाव  -  ▪️ ज्युनियर बँकिंग असिस्टंट - 233 ▪️ शिपाई  - 55 🎓 शैक्षणिक पात्रता  -   ▪️ पद क्र.1-  (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT  ▪️ पद क्र.2 -  8वी किंवा 10वी उत्तीर्ण. 🧐 वयाची अट - 26 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे 🌎 नोकरी ठिकाण - ठाणे  💰 अर्जासाठी फी -  ▪️ पद क्र.1 - ₹944/-  ▪️ पद क्र.2- ₹590/-  ⏲️ *अर्जाची शेवटची तारीख* - 05 सप्टेंबर 2022  (04:00 PM) 📃 सविस्तर जाहिरात pdf - bit.ly/3wyvKlM 🖥️ ऑनलाईन अर्ज - thanedistrictbank.com 🙂  जॉब अपडेट  - प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून  - इतरांना देखील अवश्य शेअर करा