📣 ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 288 जागांसाठी भरती - पहा सविस्तर
Job Updates
👤 पदाचे नाव -
▪️ ज्युनियर बँकिंग असिस्टंट - 233
▪️ शिपाई - 55
🎓 शैक्षणिक पात्रता -
▪️ पद क्र.1- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT
▪️ पद क्र.2 - 8वी किंवा 10वी उत्तीर्ण.
🧐 वयाची अट - 26 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे
🌎 नोकरी ठिकाण - ठाणे
💰 अर्जासाठी फी -
▪️ पद क्र.1 - ₹944/-
▪️ पद क्र.2- ₹590/-
⏲️ *अर्जाची शेवटची तारीख* - 05 सप्टेंबर 2022 (04:00 PM)
📃 सविस्तर जाहिरात pdf - bit.ly/3wyvKlM
🖥️ ऑनलाईन अर्ज - thanedistrictbank.com
🙂 जॉब अपडेट - प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments