Skip to main content

Posts

Showing posts with the label Loan Update

कर्ज महागणार ! - आरबीआयचं पतधोरण जाहीर Breaking Update

😱 कर्ज महागणार ! - आरबीआयचं पतधोरण जाहीर  Breaking Update 🧐 आरबीआयच्या आज झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने नवीन पतधोरण जाहीर करताना रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.   ✍️ तुम्हाला माहिती असेल , याआधी रेपो रेट 4.90 टक्के होता , मात्र आता त्यामध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आल्याने रेपो रेट 5.40 टक्के इतका झाला आहे - असे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले  👉 रेपो रेट वाढल्याने - गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक आणि कार कर्ज महागणार आहे. 🤔 रेपो रेट म्हणजे - ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढला की, बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होते, तर रेपो रेट कमी झाला तर बँकेला स्वस्तात पैसे मिळतात. 💵 म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. 📍 रेपो दरात वाढ झाल्याने  - कर्ज महागणार हि माहिती , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा