😱 आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल दरात बदल - जाणून घ्या आजचे दर Oil Update 🛢️ देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून पासून समान आहेत. ⏲️ मात्र आज शनिवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 87.46 वर घसरले - तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 95.29 पर्यंत घसरले 🤷♂️ कसे आहेत आजचे दर ? 🔰 पेट्रोल - 106.31 रुपये प्रति लिटर 🔰 डिझेल - 94.27 रुपये प्रति लिटर 🙏 पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले - हि माहिती आपल्यासाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.