😱 आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल दरात बदल - जाणून घ्या आजचे दर
Oil Update
🛢️ देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून पासून समान आहेत.
⏲️ मात्र आज शनिवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 87.46 वर घसरले - तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 95.29 पर्यंत घसरले
🤷♂️ कसे आहेत आजचे दर ?
🔰 पेट्रोल - 106.31 रुपये प्रति लिटर
🔰 डिझेल - 94.27 रुपये प्रति लिटर
🙏 पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले - हि माहिती आपल्यासाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments