Skip to main content

Posts

Showing posts with the label Market update

सर्वसामान्यांना मोठा झटका ! - दिवाळीपूर्वी डाळीच्या किंमती महागणार Market Update

😱  सर्वसामान्यांना मोठा झटका ! - दिवाळीपूर्वी डाळीच्या किंमती महागणार  Market Update 🧐 यंदाची दिवाळी ग्राहकांना महागाईचा चांगलाच फटका बसणार असल्याची स्थिती आहे. कारण डाळवर्गीय खाद्यपदार्थांच्या दरात सध्या मोठी वाढ होताना दिसत आहे, यामध्ये तूर, मूग, उडीद इत्यादींचे भाव वाढलेले आहे.  💰 सध्या ठोक बाजारात डाळींचे भाव ११० रुपये प्रति किलो झाले असून किरकोळ बाजारात १३० पर्यंत दर पोहचले आहेत  🤷‍♂️  पहा काय आहे कारण ? ✨ डाळींच्या भाववाढीला निसर्गाची झालेली अवकृपा कारणीभूत ठरली असून यंदा ऐन हंगामात अतिवृष्टीचा फटका डाळवर्गीय पिकांना बसला आहे.  📝 यामध्ये तूर, उडीद, मुगाचे पीक अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झाले आहे अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झाल्याने याचा थेट परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाला आहे 😇  डाळीच्या किंमती महागणार - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा

बांधकाम खर्च कमी होणार ! - स्टील प्रतिटन 15 हजार रुपयांनी स्वस्त Market Update

🧐  बांधकाम खर्च कमी होणार ! - स्टील प्रतिटन 15 हजार रुपयांनी स्वस्त Market Update 📝 गेल्या एक-दोन महिन्यांपासून पोलाद उद्योगाने उत्पादन कमी केले आहे. बांधकाम क्षेत्रासह अन्य क्षेत्रांकडून मागणी वसूल व्हावी आणि दिवाळीच्या सुमारास स्टीलची मागणी वाढेल,  🗣️ अशी अपेक्षा स्टील उद्योजक व्यक्त करीत आहेत, असे स्टील समूहाचे सहसंचालक नितीन काबरा यांनी सांगितले 💁‍♂️  जाणून घ्या सविस्तर ✨ केंद्र सरकारने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे भारताचा निर्यातीतील वाटा कमी झाला आहे - मागणी वाढावी अनेक उद्योजकांनी आपले उत्पादन कमी केले आहे - असेही नितीन काबरा यांनी म्हटले आहे  💰 दरम्यान आता बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात प्रतिटन 15 हजार रुपयांनी घसरण झाली आहे - त्यामुळे आता बांधकाम खर्च कमी होण्याची शक्यता आहे  📌 तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  😇  स्टील प्रतिटन 15 हजार रुपयांनी स्वस्त होणार  - हि माहिती आपण आपल्या मित्रांना देखील शेअर करा

😱 तांदुळाच्या दरात होणार मोठी वाढ - पहा काय आहे कारण Market Update

😱 तांदुळाच्या दरात होणार मोठी वाढ - पहा काय आहे कारण  Market Update 🧐 तज्ज्ञांच्या मतानुसार, देशाचे एकूण तांदूळ उत्पादन 2022-23 (जुलै-जून) च्या खरीप हंगामासाठी 112 दशलक्ष टनांच्या उद्दिष्टापेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. 💵 त्यामुळे तांदूळाच्या किंमतीत वाढ होणार आहे - सरासरी किरकोळ किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.31 टक्क्यांनी वाढून 37.7 रुपये प्रति किलो होणार आहे 💁‍♂️ पहा काय आहे कारण ? 📝 कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या खरीप हंगामात 18 ऑगस्टपर्यंत 343.70 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 374.63 लाख हेक्टर होती.  🌾 तसेच अपुऱ्या मान्सूनच्या पावसामुळे झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि इतर काही राज्यांमध्ये तांदुळाची लागवड कमी झाली आहे  🙏 तांदुळाच्या किंमतीत वाढ होणार - ही माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा  

मोबाईलच्या किंमतीमध्ये होणार वाढ - प्रत्येकाने वाचा Market Update

📱  मोबाईलच्या किंमतीमध्ये होणार वाढ - प्रत्येकाने वाचा  Market Update ✒️ सर्वसामान्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण पुढील काही दिवसांत मोबाईलच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे 🚚 तुम्हाला माहिती असेल, अनेक दिग्गज कंपन्या चीनमधून स्मार्टफोनचे पार्ट्स आयात करुन भारतात ते ‘असेंबल’ करत असतात.  ⛴️ स्मार्टफोन डिस्प्लेच्या आयातीवरील ‘कस्टम ड्युटी’मध्ये केंद्र सरकारने मोठी वाढ केली आहे. त्यामुळे भारतात स्मार्टफोनच्या किंमत वाढणार आहेत 🤷‍♂️  किती होणार वाढ ?  💫 सध्या मोबाईल डिस्प्ले असेंब्ली युनिटच्या आयातीवर 10 टक्के सीमा शुल्क आकारले जाते, या असेंबली युनिटला स्क्रीनसोबतच स्पीकर, सिम ट्रे जोडला आहे.  ✨ याशिवाय डिस्प्ले युनिटमध्ये टच पॅनल, कव्हर ग्लास, एलईडी बॅकलाईट, एफपीसी सारखे भाग समाविष्ट आहेत. मात्र, सिम ट्रे व स्पीकरसारख्या वैयक्तिक उपकरणांच्या आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 💰 मात्र आता स्पीकर, सिम ट्रे सांरख्या भागांसह येणार्‍या डिस्प्ले असेंबलीच्या आयातीवर आता 15 टक्के दराने बेसिक सीमा शुल्क लागू होणार आहे.. त्यामुळे डिस्प्ले असें...

🧐 चवीचे मीठ महागणार ! - टाटा कंपनीची मोठी घोषणा Market Update

🧐 चवीचे मीठ महागणार ! - टाटा कंपनीची मोठी घोषणा Market Update 📈 टाटा नमक, हे देशात सर्वाधिक विक्री होणारे मीठ आहे मात्र आता जेवणाला चव आणणारे किचनमधील मीठही महागणार आहे.  💵 देशातील सर्वात मोठी मीठ उत्पादक कंपनी टाटा कन्झ्युमरने याविषयीची घोषणा केली आहे. सध्या एक किलोचे पॅकेट 28 रुपयांना बाजारात मिळते. 💁‍♂️ पहा काय आहे कारण ✒️ मीठाच्या किंमती या ब्रिन आणि ऊर्जा या प्रमुख दोन घटकांवर अवलंबून असतात. ब्रिनच्या किंमती सध्या स्थिर आहेत. मात्र ऊर्जेचा खर्च सध्या अवाक्याबाहेर गेला आहे,   🗣️ त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्यामागे ऊर्जेवरील खर्च हा प्रमुख घटक असल्याने मीठाची दरवाढ अटळ असल्याचे टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे एमडी आणि सीईओ सुनील डिसोझा यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे  📍 दरम्यान किंमत किती वाढवणार याची माहिती कंपनीने दिली नाही - त्यामुळे नवीन किंमती विषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  😇 टाटा कंपनीचे मीठ महागणार - हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा   

होंडा कारच्या किमतीत वाढ ! - पहा कशा आहेत नव्या किमती ? Market Update

😱 होंडा कारच्या किमतीत वाढ ! - पहा कशा आहेत नव्या किमती ? Market Update 🧐 Honda Cars India ने ऑगस्ट 2022 मध्ये आपल्या निवडक कारच्या किमतीत वाढ केली आहे. वाढ झालेल्या कारमध्ये ऑल न्यू होंडा सिटी, होंडा सिटी eHEV, Honda Amaze, Honda Jazz आणि Honda WR V यांचा समावेश आहे. 💁‍♂️ कशा आहेत नव्या किमती ? ▪️ Honda City eHEV -  या कारची किंमत 39,100 रुपयांनी वाढवली आहे. ही वाढ या कारच्या सॉलिड कलर ZX व्हेरिएंटशिवाय इतर कोणत्याही व्हेरिएंटला लागू होणार नाही. ▪️ Honda Jazz - ही कंपनीची लोकप्रिय आणि प्रीमियम हॅचबॅक कार आहे, जिच्या किमतीत कंपनीने 11 हजार रुपयांची वाढ केली आहे. ▪️ All New Honda City 5th Generation - कंपनीने सर्व-नवीन Honda City च्या पाचव्या एडीशनच्या किमती 11 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. या किंमती सर्व व्हेरिएंटवर लागू होईल. ▪️ Honda WRV - कंपनीने Honda WRV ची किंमत 11 हजार रुपयांनी वाढवली असून ही वाढ या कारच्या डिझेल व्हेरिएंटवर लागू होईल.   ▪️ Honda Amaze - कंपनीने या कारच्या डिझेल इंजिनसह बेस व्हेरिएंट E MT वगळता सर्व व्हेरिएंटच्या किमती 6,300 रुपयांवरून 11 रुपय...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! - खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण. Market Update

💰 सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! - खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण Market Update 🧐 सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे - जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने देशात खाद्यतेलाचे दर घसरले आहेत. 15 लिटर तेलाच्या प्रति डब्यामागे 300 ते 700 रुपयांची घसरण झाली  💵 तसेच किरकोळ बाजारातही खाद्यतेल प्रति लिटर 20 ते 40 रुपयांनी स्वस्त झाले आहे.  💁‍♂️ पहा कसे आहेत नवे दर ? 💫 खाद्यतेलाचे दर कमी झाले असून सोयाबीन, पाम, सुर्यफूल, आणि सरकी तेलाच्या किंमतीत मोठी घट झाली. पामतेल 170 रुपयावरुन 125 रुपये किलोवर आले  📍 तर सोयाबीन 180 रुपयावरून 150 रुपये आले , तसेच खोबरेल तेल 260 रुपयावरुन 240 रुपये आले आणि  रिफाईंड तेल किलोमागे 10 रुपये उतरले आहे  🙏 खाद्यतेलाच्या दरात घट  - झाली हि माहिती , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा