🧐 बांधकाम खर्च कमी होणार ! - स्टील प्रतिटन 15 हजार रुपयांनी स्वस्त
Market Update
📝 गेल्या एक-दोन महिन्यांपासून पोलाद उद्योगाने उत्पादन कमी केले आहे. बांधकाम क्षेत्रासह अन्य क्षेत्रांकडून मागणी वसूल व्हावी आणि दिवाळीच्या सुमारास स्टीलची मागणी वाढेल,
🗣️ अशी अपेक्षा स्टील उद्योजक व्यक्त करीत आहेत, असे स्टील समूहाचे सहसंचालक नितीन काबरा यांनी सांगितले
💁♂️ जाणून घ्या सविस्तर
✨ केंद्र सरकारने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे भारताचा निर्यातीतील वाटा कमी झाला आहे - मागणी वाढावी अनेक उद्योजकांनी आपले उत्पादन कमी केले आहे - असेही नितीन काबरा यांनी म्हटले आहे
💰 दरम्यान आता बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात प्रतिटन 15 हजार रुपयांनी घसरण झाली आहे - त्यामुळे आता बांधकाम खर्च कमी होण्याची शक्यता आहे
📌 तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
😇 स्टील प्रतिटन 15 हजार रुपयांनी स्वस्त होणार - हि माहिती आपण आपल्या मित्रांना देखील शेअर करा
Comments