👌 केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - याआधी ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओ मध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागत होती ✒️ मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार - ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता आपल्याला आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही तसेच ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही 🤷♂️ मग कसे मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स ? ▪️ ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल ▪️ तिथे टेस्ट द्यावी लागेल , टेस्टमध्ये पास झालेल्यांना संबंधित ट्रेनिंग सेंटरकडून सर्टिफिकेट देण्यात येईल - या सर्टिफिकेटच्या आधारावर अर्जदाराला ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येईल 😇 ड्रायव्हिंग लायसन्स - बनवण्याच्या नियमात बदल झाले हि माहिती वाहन धारकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.