Skip to main content

Posts

Showing posts with the label Farmer Yojna Update

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - पहा कशी असणार कुसुम सोलर पंप योजना Farmer Yojna Update

🎋  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - पहा कशी असणार कुसुम सोलर पंप योजना  Farmer Yojna Update 🌱 महाराष्ट्रराज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत ३ एचपी ते ७.५ एचपी पर्यंत  - सोलर पंप हे ९०% ते ९५% टक्के अनुदानावर दिले जाणार आहे.  👉 कुसुम सोलर पंप योजना हि एकूण १६ जिल्यात दिली जाणार असून ,या योजनेसाठी शेतकऱ्यांना या वेबसाईट वर www.kusumonlineyojana.co ऑनलाईन अर्ज करता येणार आहे                                                                                     💰  किती मिळणार अनुदान   - सौर कृषी पंपाची किंमत रु १.५६ लाख ३HP , रु २.२५५ लाख ५HP, रु ३. ४३५ लाख ७.५HP असून -  सर्वसाधार प्रवर्गसाठी किमतीच्या १०% आणि अनुसुची जाती जमाती साठी ५% लाभार्थी हिस्सा राहील.  🤔  कोणत्या जिल्ह्यांना मिळणार   - हि योजना अकोल...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - पीएम किसान योजनेच्या नियमात पुन्हा मोठे बदल Farmer Yojna Update

😱 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - पीएम किसान योजनेच्या नियमात पुन्हा मोठे बदल  Farmer Yojna Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, पीएम किसान योजनेसाठी मोदी सरकारने आधीच ई-केवायसी बंधनकारक केले आहे. ई-केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.  📝 त्यानंतर आता केंद्र सरकारने या योजनेसाठी शेतकऱ्यांना आणखी काही कागदपत्रे आवश्यक केली आहेत. त्याशिवाय 13 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत - असे केंद्र सरकारने सांगितले आहे  💁‍♀️  पहा काय सांगितले केंद्र सरकारने  ▪️ पीएम किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी आतापर्यंत शेतकर्‍यांना भूलेख, आधार कार्ड, बँक पासबूक व घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करावी लागत होती.  ▪️ मात्र, आता ही प्रक्रिया बंद करण्यात आली असून, फक्त सॉफ्ट कॉपी जमा करावी लागणार आहे - तसेच पीएम किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी आता शेतकऱ्यांना रेशनकार्डची सॉफ्ट कॉपी द्यावी लागणार आहे , असे केंद्र सरकारने म्हटले आहे.  😇  पीएम किसान योजनेत पुन्हा मोठा बदल झाला  - हि बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा