🎋 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी - पहा कशी असणार कुसुम सोलर पंप योजना
Farmer Yojna Update
🌱 महाराष्ट्रराज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत ३ एचपी ते ७.५ एचपी पर्यंत - सोलर पंप हे ९०% ते ९५% टक्के अनुदानावर दिले जाणार आहे.
👉 कुसुम सोलर पंप योजना हि एकूण १६ जिल्यात दिली जाणार असून ,या योजनेसाठी शेतकऱ्यांना या वेबसाईट वर www.kusumonlineyojana.co ऑनलाईन अर्ज करता येणार आहे
💰 किती मिळणार अनुदान - सौर कृषी पंपाची किंमत रु १.५६ लाख ३HP , रु २.२५५ लाख ५HP, रु ३. ४३५ लाख ७.५HP असून - सर्वसाधार प्रवर्गसाठी किमतीच्या १०% आणि अनुसुची जाती जमाती साठी ५% लाभार्थी हिस्सा राहील.
🤔 कोणत्या जिल्ह्यांना मिळणार - हि योजना अकोला, वरंध, ठाणे ,अमरावती , सिंधुदुर्ग ,सातारा ,सांगली , रत्नागिरी , रायगड , पालघर,नागपूर , भंडारा , गडचिरोली , चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये कुसुम सोलर पंप प्रकल्प सुरु होणार आहे.
💁♀️ योजनेसाठी पात्र लाभार्थी - शेततळे , बोरवेल , विहीर , बारमाही वाहणारे नदीनाले यांच्या शेजारील , तसेच शास्वत पाण्याचा स्रोत उपलबध असणारे शेतकरी - पारंपरिक वीज कनेकेशन उपलब्ध असणारे शेतकरी .
📝 कागदपत्रे - ७/१२ उतारा , विहीर - कुंपनलिका असल्यास ७/१२ असणे आवश्यक आहे . एका पेक्षा जास्त नवे असल्यास त्याचे ना हरकत प्रमाणपत्र २०० रु/- च्या मुद्रांक कागदपत्रावर सादर करावे , आधार कार्ड , रद्ध केलेली धनादेश प्रत , बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो , शेती जमीन आणि विहीर सामायिक असल्यास भागीदाराची ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
🙏 प्रत्येक शेतकऱ्यांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments