🧐 पालकांसाठी मोठी बातमी ! - विद्यार्थ्यांचा गृहपाठ होणार बंद Govt. Update 🖊️ विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खुप महत्वाची आहे - शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणार गृहपाठ आता बंद होणार आहे - असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले ✍️ पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ घेणं हे पालकांसाठी खूप अवघड असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गृहपाठाविषयी लवकरच तज्ञांशी चर्चा करुन याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. 💁♂️ पहा आणखी काय म्हणाले शिक्षणमंत्री ? ● दीपक केसरकर म्हणाले कि, गृहपाठ बंद झाल्यास पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ताण हलका होऊ शकतो. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार आम्ही करत आहो ● मात्र गृहपाठाविषयी आम्ही शिक्षक संघटना, संस्था चालकांशी बोलून यावर काय निर्णय घ्यायचा ते ठरवणार आहोत, ● दरम्यान, गृहपाठ नसेल तर विद्यार्थी घरी अभ्यास करतील का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे या निर्णयावर तज्ञ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. 📍 तसे याविषयी आणखी काही...
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.