Skip to main content

Posts

Showing posts with the label Railway Update

आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी Railway Update

🚆    आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास  - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी Railway Update 🧐 दिवाळीच्या सुटीत पर्यटनाचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांना यंदाच्या दिवाळीत एकही पैसा न देता तिकीट बूक करुन देशभर फिरता येणार  📝 यासाठी ‘आयआरसीटीसी’ ने ‘ट्रॅव्हल नाऊ – पे लेटर’ ही सुविधा सुरु केली आहे. ‘आयआरसीटीसी’च्या ‘रेल कनेक्ट’ अ‍ॅपवरही ही सुविधा उपलब्ध आहे.  💫 रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे खिशात पैसे नसले, तरी प्रवाशांना तिकीट बूक करता येईल त्यासाठी रेल्वेने ‘CASHe’ सोबत भागीदारी केली आहे. 💁‍♂️  असे करा तिकिट बूक  ▪️ सर्वप्रथम ‘गुगल प्ले-स्टोअर’वरुन ‘आयआरसीटीसी’चे ‘रेल कनेक्ट’ हे अ‍ॅप डाउनलोड करा - नंतर अ‍ॅपवर ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर’ या पर्यायावर क्लिक करुन रेल्वेचे रिझर्व्ह तिकिट बुकींग करता येईल. ▪️ एकदा हा पर्याय निवडल्यावर आरक्षित अथवा तात्काळ तिकिट बुकींगचा पर्याय खुला होईल. त्यानंतर प्रवाशाला चेकऑऊट पेजवर किती हप्त्यात ही रक्कम चुकती करायची आहे, त्याची निवड करता येईल...

रेल्वेमध्ये महिलांसाठी राहणार राखीव सीट - रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा Railway Update

🚆 रेल्वेमध्ये महिलांसाठी राहणार राखीव सीट - रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा Railway Update 🚂 भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडीत यापुढे सहा जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली. 👴🏻 यामध्ये वरिष्ठ नागरिकांसह, 45 वर्षांवरील महिला, तसेच गर्भवतीसाठी सहा बर्थ आरक्षित असतील दरम्यान ट्रेन, मेल किंवा एक्स्प्रेसमधील बोगीच्या संख्येच्या आधारे महिलांसाठी राखीव बर्थची संख्या ठरवली जाईल - असेही ते म्हणाले  🤷‍♀️  कोणत्या गाड्यांमध्ये मिळणार हि सुविधा ?  🛤️ लांब पल्ल्याच्या मेल , एक्स्प्रेस ट्रेनमध्ये स्लीपर क्लास कोचमध्ये महिलांसाठी सहा बर्थ राखीव असतील. तसेच गरीब रथ, राजधानी व दुरांन्तोसह वातानुकूलित एक्स्प्रेस ट्रेनच्या थर्ड एसी कोचमध्येही महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित असतील. 👮🏻  याशिवाय महिलांच्या - सुरक्षेसाठी रेल्वेत विशेष व्यवस्था केली आहे. यामध्ये आरपीएफ, जीआरपी आणि जिल्हा पोलिस प्रवाशांना चांगली सुरक्षा देतील - असेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. 😇  रेल्वेमध्ये महिलांस...

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी - कालपासून बदलले अनेक गाड्यांचे वेळापत्रक Railway Update

🚆  रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी - कालपासून बदलले अनेक गाड्यांचे वेळापत्रक Railway Update 📝 भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,1 नोव्हेंबरपासून हजारो गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे, याआधी हे बदल 1 ऑक्टोबरपासून लागू होणार होते, मात्र आता ते 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत ,  📖 त्याअंतर्गत देशात सुरू असलेल्या राजधान्यांच्या वेळाही बदलल्या आहेत. या गाड्यांचे नवीन वेळापत्रकाचे अपडेट आपण IRCTC च्या वेबसाईटवर पाहू शकता - असे IRCTC ने म्हटले आहे  📍  1 नोव्हेंबरपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले - हि माहिती आपण इतर प्रवाशांना नक्की शेअर करा

आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी Railway Update

🚆 आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास  - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी Railway Update 🧐 दिवाळीच्या सुटीत पर्यटनाचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांना यंदाच्या दिवाळीत एकही पैसा न देता तिकीट बूक करुन देशभर फिरता येणार  📝 यासाठी ‘आयआरसीटीसी’ ने ‘ट्रॅव्हल नाऊ – पे लेटर’ ही सुविधा सुरु केली आहे. ‘आयआरसीटीसी’च्या ‘रेल कनेक्ट’ अ‍ॅपवरही ही सुविधा उपलब्ध आहे.  💫 रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे खिशात पैसे नसले, तरी प्रवाशांना तिकीट बूक करता येईल त्यासाठी रेल्वेने ‘CASHe’ सोबत भागीदारी केली आहे. 💁‍♂️  असे करा तिकिट बूक  ▪️ सर्वप्रथम ‘गुगल प्ले-स्टोअर’वरुन ‘आयआरसीटीसी’चे ‘रेल कनेक्ट’ हे अ‍ॅप डाउनलोड करा - नंतर अ‍ॅपवर ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर’ या पर्यायावर क्लिक करुन रेल्वेचे रिझर्व्ह तिकिट बुकींग करता येईल. ▪️ एकदा हा पर्याय निवडल्यावर आरक्षित अथवा तात्काळ तिकिट बुकींगचा पर्याय खुला होईल. त्यानंतर प्रवाशाला चेकऑऊट पेजवर किती हप्त्यात ही रक्कम चुकती करायची आहे, त्याची निवड करता येईल  ▪️ रेल्...

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! - आता रेल्वेमध्येच होणार वेटिंग तिकीट कन्फर्म

🚆 रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! - आता रेल्वेमध्येच होणार वेटिंग तिकीट कन्फर्म Railway Update ✒️ रेल्वे विभागाने दिलेल्या माहिती नुसार , आता धावत्या रेल्वेतच वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना कन्फर्म सीट दिले जाणार आहे  🏢 भुसावळ विभागाकडून धावणाऱ्या अमरावती-मुंबई एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग सुरू झाला आहे - तसेच गाडीतच रेल्वे तिकीट कन्फर्म करण्याचे काम तिकीट निरीक्षकाकडे असेल - असेही रेल्वे विभागाने म्हटले आहे  📍 प्रत्येक रेल्वे प्रवाशांसाठी- हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा