🚆 रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी - कालपासून बदलले अनेक गाड्यांचे वेळापत्रक
Railway Update
📝 भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,1 नोव्हेंबरपासून हजारो गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे, याआधी हे बदल 1 ऑक्टोबरपासून लागू होणार होते, मात्र आता ते 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत ,
📖 त्याअंतर्गत देशात सुरू असलेल्या राजधान्यांच्या वेळाही बदलल्या आहेत. या गाड्यांचे नवीन वेळापत्रकाचे अपडेट आपण IRCTC च्या वेबसाईटवर पाहू शकता - असे IRCTC ने म्हटले आहे
📍 1 नोव्हेंबरपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले - हि माहिती आपण इतर प्रवाशांना नक्की शेअर करा
Comments