🚆 रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! - आता रेल्वेमध्येच होणार वेटिंग तिकीट कन्फर्म
Railway Update
✒️ रेल्वे विभागाने दिलेल्या माहिती नुसार , आता धावत्या रेल्वेतच वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना कन्फर्म सीट दिले जाणार आहे
🏢 भुसावळ विभागाकडून धावणाऱ्या अमरावती-मुंबई एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग सुरू झाला आहे - तसेच गाडीतच रेल्वे तिकीट कन्फर्म करण्याचे काम तिकीट निरीक्षकाकडे असेल - असेही रेल्वे विभागाने म्हटले आहे
📍 प्रत्येक रेल्वे प्रवाशांसाठी- हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments