😱 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - पीएम किसान योजनेच्या नियमात पुन्हा मोठे बदल
Farmer Yojna Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, पीएम किसान योजनेसाठी मोदी सरकारने आधीच ई-केवायसी बंधनकारक केले आहे. ई-केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
📝 त्यानंतर आता केंद्र सरकारने या योजनेसाठी शेतकऱ्यांना आणखी काही कागदपत्रे आवश्यक केली आहेत. त्याशिवाय 13 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत - असे केंद्र सरकारने सांगितले आहे
💁♀️ पहा काय सांगितले केंद्र सरकारने
▪️ पीएम किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी आतापर्यंत शेतकर्यांना भूलेख, आधार कार्ड, बँक पासबूक व घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करावी लागत होती.
▪️ मात्र, आता ही प्रक्रिया बंद करण्यात आली असून, फक्त सॉफ्ट कॉपी जमा करावी लागणार आहे - तसेच पीएम किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी आता शेतकऱ्यांना रेशनकार्डची सॉफ्ट कॉपी द्यावी लागणार आहे , असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
😇 पीएम किसान योजनेत पुन्हा मोठा बदल झाला - हि बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments