💰 सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! - खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण
Market Update
🧐 सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे - जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने देशात खाद्यतेलाचे दर घसरले आहेत. 15 लिटर तेलाच्या प्रति डब्यामागे 300 ते 700 रुपयांची घसरण झाली
💵 तसेच किरकोळ बाजारातही खाद्यतेल प्रति लिटर 20 ते 40 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
💁♂️ पहा कसे आहेत नवे दर ?
💫 खाद्यतेलाचे दर कमी झाले असून सोयाबीन, पाम, सुर्यफूल, आणि सरकी तेलाच्या किंमतीत मोठी घट झाली. पामतेल 170 रुपयावरुन 125 रुपये किलोवर आले
📍 तर सोयाबीन 180 रुपयावरून 150 रुपये आले , तसेच खोबरेल तेल 260 रुपयावरुन 240 रुपये आले आणि रिफाईंड तेल किलोमागे 10 रुपये उतरले आहे
🙏 खाद्यतेलाच्या दरात घट - झाली हि माहिती , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments