😱 होंडा कारच्या किमतीत वाढ ! - पहा कशा आहेत नव्या किमती ?
Market Update
🧐 Honda Cars India ने ऑगस्ट 2022 मध्ये आपल्या निवडक कारच्या किमतीत वाढ केली आहे. वाढ झालेल्या कारमध्ये ऑल न्यू होंडा सिटी, होंडा सिटी eHEV, Honda Amaze, Honda Jazz आणि Honda WR V यांचा समावेश आहे.
💁♂️ कशा आहेत नव्या किमती ?
▪️ Honda City eHEV - या कारची किंमत 39,100 रुपयांनी वाढवली आहे. ही वाढ या कारच्या सॉलिड कलर ZX व्हेरिएंटशिवाय इतर कोणत्याही व्हेरिएंटला लागू होणार नाही.
▪️ Honda Jazz - ही कंपनीची लोकप्रिय आणि प्रीमियम हॅचबॅक कार आहे, जिच्या किमतीत कंपनीने 11 हजार रुपयांची वाढ केली आहे.
▪️ All New Honda City 5th Generation - कंपनीने सर्व-नवीन Honda City च्या पाचव्या एडीशनच्या किमती 11 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. या किंमती सर्व व्हेरिएंटवर लागू होईल.
▪️ Honda WRV - कंपनीने Honda WRV ची किंमत 11 हजार रुपयांनी वाढवली असून ही वाढ या कारच्या डिझेल व्हेरिएंटवर लागू होईल.
▪️ Honda Amaze - कंपनीने या कारच्या डिझेल इंजिनसह बेस व्हेरिएंट E MT वगळता सर्व व्हेरिएंटच्या किमती 6,300 रुपयांवरून 11 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत.
✒️ होंडा चारच्या किमतीत वाढ - झाली हि माहिती , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments