😱 सर्वसामान्यांना मोठा झटका ! - दिवाळीपूर्वी डाळीच्या किंमती महागणार
Market Update
🧐 यंदाची दिवाळी ग्राहकांना महागाईचा चांगलाच फटका बसणार असल्याची स्थिती आहे. कारण डाळवर्गीय खाद्यपदार्थांच्या दरात सध्या मोठी वाढ होताना दिसत आहे, यामध्ये तूर, मूग, उडीद इत्यादींचे भाव वाढलेले आहे.
💰 सध्या ठोक बाजारात डाळींचे भाव ११० रुपये प्रति किलो झाले असून किरकोळ बाजारात १३० पर्यंत दर पोहचले आहेत
🤷♂️ पहा काय आहे कारण ?
✨ डाळींच्या भाववाढीला निसर्गाची झालेली अवकृपा कारणीभूत ठरली असून यंदा ऐन हंगामात अतिवृष्टीचा फटका डाळवर्गीय पिकांना बसला आहे.
📝 यामध्ये तूर, उडीद, मुगाचे पीक अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झाले आहे अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झाल्याने याचा थेट परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाला आहे
😇 डाळीच्या किंमती महागणार - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments