📣 नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा
Govt. Updates
✍️ येत्या ३ दिवसांत राज्यभर शेतपीकांचे पंचनामे करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत - त्यानुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
💫 तर एक-दोन दिवसात राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी धोरणात्मक निर्णय घेऊ - असेही त्यांनी म्हटले आहे
🙂 नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना - भरपाई मिळेल हि माहिती , आपण इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा
Comments